जनता विद्यामंदिर त्रिंबक हायस्कूलचे १०० नंबरी यश

सलग सात वर्षे इयत्ता दहावीच्या शंभर टक्के उज्ज्वल यशाची परंपरा कायम आचरा (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील जनता विद्यामंदिर त्रिंबक हायस्कूलचा इयत्ता दहावीचा निकाल यावर्षीही १००% लागला असून हायस्कूलने सलग सातव्या वर्षी उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे. कु. वेद प्रकाश…








