विद्या मंदिर नाधवडे ब्राह्मणदेव- नवलादेवीवाडी शाळेला आदर्श शाळेचा मुकुट

तळेरे (प्रतिनिधी) : शिक्षणाच्या हक्कासाठी आणि शिक्षकांच्या सन्मानासाठी वाहून घेतलेल्या महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती शाखा – सिंधुदुर्ग यांच्या वतीने देण्यात येणाऱ्या आदर्श शाळा पुरस्कार उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद विद्या मंदिर नाधवडे ब्राह्मणदेव नवलादेवीवाडी तालुका – वैभववाडी या शाळेची निवड करण्यात…








