जागृत देवस्थान आचिर्णे श्री रासाई देवीचा १३ जानेवारी रोजी वार्षिक जत्रोत्सव

वैभववाडी (प्रतिनिधी) : आचिर्णे गावच ग्रामदैवत श्री रासाईदेवीचा जत्रोत्सव सोमवार दि. १३ जानेवारी होत आहे. यानिमित्त मंदिरात धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. श्री रासाई देवीची यात्रा दरवर्षी पौष पौर्णिमेला संपन्न होते. याहीवर्षी सोमवारी १३ जाने.ला देवीचा जत्रोत्सव…








