खारेपाटण ग्रामपंचायतीचा वेंगुर्ले येथे अभ्यास दौरा संपन्न

सुमारे ४० बचत गटातील महिलांचा सहभाग विविध प्रकल्प उद्योगांना दिल्या भेटी खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील खारेपाटण ग्रामपंचायतीच्या वतीने गावच्या सरपंच प्राची ईसवलकर व उपसरपंच महेंद्र गुरव यांच्या नेतृत्वाखाली गावातील सुमारे ४० बचत गटाच्या महिलांचा सहभाग असलेला एकदिवसीय अभ्यास दौरा…








