आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

विनयभंग, पोक्सोच्या गुन्ह्यात आरोपी रुपेश ढवण याला 3 वर्षे सश्रम कारावाससह 15 हजार रुपये दंड

अतिरिक्त सरकारी अभियोक्ता गजानन तोडकरी यांचा यशस्वी युक्तिवाद ओरोस (प्रतिनिधी) : विनयभंग आणि पोक्सो च्या गुन्ह्यात आरोपी रुपेश गोपाळ ढवण ( रा. नागवे, ता. कणकवली ) याला 3 वर्षे सक्त मजुरीसह 15 हजार रुपये दंडाची शिक्षा प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्री.…

शालेय स्पर्धेतून उद्याचे क्रीडापटू घडतील – संदीप सावंत

वागदे केंद्रस्तरीय बाल क्रीडा ज्ञानी मी होणार स्पर्धेचे वागदे सरपंच संदीप सावंत यांच्या हस्ते उदघाटन कणकवली (प्रतिनिधी) : शालेय क्रीडा स्पर्धेतून उद्याचे क्रीडापटू घडतील. खेळ विद्यार्थ्यांचे मनगट मजबूत करते तर अभ्यासाने मस्तक मजबूत होते.अभ्यासासोबतच विद्यार्थ्यांनी आपल्या आवडत्या खेळात प्राविण्य मिळवून…

आमदार नितेश राणे यांच्या मागणी वरून सीएसटी ते  करमळी स्पेशल रेल्वेला वैभववाडीत मिळाला थांबा

०११५१/०११५२ सीएसटी ते  गोवा करमळी अशा दररोज धावणाऱ्या गाडीला थांबा मिळाल्याने जनतेत समाधान कणकवली (प्रतिनिधी) : सीएसटी ते  गोवा करमळी अशा धावणाऱ्या हिवाळी विशेष रेल्वे गाडीला आमदार नितेश राणे यांच्या मागणीची दखल घेऊन  सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी रोड  येथे थांबा देण्यात…

विजय दिवस अल्ट्रा मॅरेथॉनला कोल्हापुरकरांची अविश्वसनीय दाद

विद्यार्थी, नागरिकांनी धावपटूंचे ठिकठिकाणी केले स्वागत कोल्हापूर (प्रतिनिधी) : विजय दिवस अल्ट्रा मॅरेथॉनला कोल्हापूर येथे प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे आणि निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून सुरुवात करण्यात आली. यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी लेझिम, झांज-पथकाचा सांस्कृतिक कार्यक्रम सादर…

गंभीर दुखापत प्रकरणी वैभव मालंडकर, रीमेश चव्हाण सह अनोळखी युवकावर गुन्हा दाखल

कणकवली (प्रतिनिधी) : डोक्यावर दगड मारून गंभीर दुखापत केल्याप्रकरणी वैभव मालंडकर ( वय ३२, रा.कणकवली- कांबळेगल्ली), रीमेश चव्हाण ( वय ३५, रा. कलमठ बिडयेवाडी) यांच्यासह एका २५ वर्षीय अनोळखी तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमी प्रकाश शामराव शिंदे (39…

सिंधुदुर्ग महिला पोलीस तृप्ती मुळीक ला 3 दिवस पोलिस कोठडी

काेल्हापूर (प्रतिनिधी) : गंगावेश परिसरात सुभाष हरी कुलकर्णी हे कुटुंबीय समवेत राहतात. फेब्रुवारी २०२३ ते फेब्रुवारी २०२४ या कालावधीत करणी काढण्यासाठी विविध धार्मिक विधी करण्याच्या नावाखाली कुलकर्णी यांच्याकडून रोख रक्कम आणि दागिने अशी जवळपास ८४ लाख रुपयांची लूट एका भोंदू…

माजी जि प अध्यक्ष संदेश ऊर्फ गोट्या सावंत यांच्या वतीने नाटळ मतदार संघात विकास कामांचा धडाका

कणकवली (प्रतिनिधी) : विधानसभा निवडणूकीची आचारसंहिता संपताच पुन्हा संदेश ऊर्फ गोट्या सावंत आणि संजना संदेश सावंत यांच्या वतीने विकास कामांना पुन्हा जमाने सुरुवात करण्यात आली.नाटळ ग्रामपंचायत ते नाटळ सुतारवाडी रस्ता, कुंभारवाडी ते माऊली मंदिर रस्ता,रामेश्वर मंदिर ते राजवाडी रस्ता,विकासवाडी रस्ता…

आमदार नितेश राणेंच्या सूचनेवरून राजकीय आकसाने पिग्मी एजंट सायली घाडिंवर अन्याय

16 डिसेंबर रोजी बँकेच्या प्रधान कार्यालसमोर लाक्षणिक उपोषण जिल्हा बँक संचालक सुशांत नाईक यांचा इशारा कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग बँकेच्या मोंड शाखेच्या पिग्मी एजंट सायली घाडी यांना बँकेच्या पिग्मी एजंट कामातून कमी करण्यात आले आहे. सायली घाडी मागील 24 वर्षे…

मालवण केंद्रस्तरीय क्रीडास्पर्धा उत्साहात संपन्न

मसूरे (प्रतिनिधी) : मालवण केंद्रस्तरीय बाल कला, क्रीडा स्पर्धा बोर्डिंग ग्राऊंड व जयगणेश मालवण येथे संपन्न झाली. तसेच ज्ञानी मी होणार,समुहगान व समुहनृत्य स्पर्धा तालुकास्कुल येथे संपन्न झाली.सदर स्पर्धांची सर्व मेडल,ट्राँफी पिंटो सी फुडचे मालक तथा उद्योजक बाबला पिंटो यांनी…

घाडीगावकर समाजाचा 22 डिसेंबर रोजी मुंबईत वधू-वर मेळावा!

मसूरे (प्रतिनिधी) : क्षत्रिय मराठा घाडीगावकर सेवा समाज, मुंबई यांच्या मध्य मुंबई विभागाच्या वतीने 22 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता 10वी, 12वी व पदवी या परीक्षांमध्ये 60% हून जास्त मार्क मिळालेल्या विद्यार्थ्यांचा मध्य मुंबई विभागाचे अध्यक्ष नंदकुमार रघुनाथ घाडीगावकर यांच्या…

error: Content is protected !!