मालवण केंद्रस्तरीय क्रीडास्पर्धा उत्साहात संपन्न

मसूरे (प्रतिनिधी) : मालवण केंद्रस्तरीय बाल कला, क्रीडा स्पर्धा बोर्डिंग ग्राऊंड व जयगणेश मालवण येथे संपन्न झाली. तसेच ज्ञानी मी होणार,समुहगान व समुहनृत्य स्पर्धा तालुकास्कुल येथे संपन्न झाली.सदर स्पर्धांची सर्व मेडल,ट्राँफी पिंटो सी फुडचे मालक तथा उद्योजक बाबला पिंटो यांनी पुरस्कृत केली होती.
क्रीडास्पर्धेचे उद्घाटन गटशिक्षणाधिकारी संजय माने यांच्या शुभहस्ते झाले. तसेच बक्षिस वितरण वरिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी उदय दीक्षित,परिक्षक सौ.मेस्त्री व सौ.गवंडे,सौ.शर्वरी सावंत,दांडी शा.व्य.स.अध्यक्ष हेमंत चिंदरकर,व मालवण केंद्रातील उपस्थित शिक्षक यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केंद्रप्रमुख शिवराज सावंत यांनी केले.स्पर्धा यशस्वी करण्यासाठी रेनाँल्ड बुतेलो ,गणपत चौकेकर ,विशाखा चव्हाण व केंद्रातील सर्व शिक्षकांनी विशेष मेहनत घेतली.

स्पर्धांचा निकाल अनुक्रमे प्रथम, द्वितीय क्रमांकानुसार पुढीलप्रमाणे-
लहान गट
लहान गट मुलगे- ५० मीटर धावणे.
१)रुद्राक्ष लिलाधर धुरी (दांडी शाळा ),
२) हिमांशु संदीप कातवणकर (धुरीवाडा प्राथ.)
३)हर्षल उदय रेवंडकर (मालवण दांडी )

५० मीटर धावणे मुली-
१)स्वरा उल्हास मुणगेकर (भंडारी प्राथ.शाळा),
२)परी जगन्नाथ सावजी (टोपिवाला प्राथ.)
३)प्रतिक्षा भालचंद्र मणचेकर(धुरीवाडा प्राथ.)

१०० मीटर धावणे मुलगे-
१)यश आत्माराम मांजरेकर(टोपिवाला प्राथ)
२)केदार भुषण माडये(भंडारी प्राथ.)
३)हर्षल उदय रेवंडकर (मालवण दांडी)

१०० मीटर धावणे मुली-
१)राजलक्ष्मी मकरंद मयेकर(टोपिवाला प्राथ.)
२)धनश्री प्रशांत परब(मालवण रेवतळे)
३)हर्षाली सत्यवान वेंगुर्लेकर (देऊळवाडा मालवण )

५०×४ रिले मुलगे
१)टोपिवाला प्राथमिक शाळा
२)मालवण रेवतळे शाळा

५०×४ रिले मुली-
१)टोपिवाला प्राथमिक शाळा
२)मालवण-दांडी शाळा

उंच उडी मुलगे-
१)आश्विन बिपिन ठाकुर(टोपिवाला प्राथ.)
२)रोणक पांडुरंग पराडकर(टोपिवाला प्राथ.)
३)ओंकार प्रविण कोळगे(दांडी शाळा)

उंच उडी मुली-
१)स्वरा उमेश गोवेकर (टोपिवाला प्राथ.)
२)परी जगन्नाथ सावजी(टोपिवाला प्राथ.)
३)सकिना वसिम खान (दांडी शाळा)

लांब उडी मुलगे-
१)रुद्राक्ष लिलाधर धुरी (दांडी शाळा)
२)हर्षल उदय रेवंडकर (मालवण दांडी शाळा )
३)प्रतिक विनोद देऊलकर (धुरीवाडा शाळा)

लांब उडी मुली-
१)हर्षाली सत्यवान वेंगुर्लेकर (देऊळवाडा मालवण शाळा)
२)धनश्री प्रशांत परब (मालवण रेवतळे शाळा)
३)निहारीका पांडुरंग सारंग(दांडी शाळा)

कबड्डी – मुलगे
१)रेवतळे प्राथ.शाळा
२))टोपिवाला प्राथ.शाळा

कबड्डी मुली
१)टोपिवाला प्राथ.शाळा
२)मालवण-दांडी शाळा

खो खो मुलगे-
१)टोपिवाला प्राथ.शाळा
२)मालवण-दांडी शाळा

खो खो मुली-
१)टोपिवाला प्राथ.शाळा
२)मालवण-दांडी शाळा

ज्ञानी मी होणार
१)रेवतळे प्राथमिक शाळा
२)भंडारी प्राथमिक शाळा

समूहगान
१)टोपिवाला प्राथमिक
२)धुरीवाडा प्राथमिक शाळा

समूहनृत्य
१)टोपिवाला प्राथमिक शाळा
२)मालवण दांडी शाळा

मोठागट
मुलगे
१०० मीटर धावणे मुलगे-
१)मयुरेश रविंद्र रेवंडकर (मालवण-दांडी )
२)मित हेमंत चिंदरकर (मालवण-दांडी )
३)अजय नबु तांबे (देऊळवाडा मालवण)

१०० मीटर धावणे मुली
१)प्रज्ञा सचिन जगदाळ(रोझरी मराठी)
२)निधी राजेश वराडकर(मालवण-दांडी )
३)अनुष्का विनित तावडे (रोझरी मराठी )

२०० मीटर धावणे.मुलगे
१)आफताब इस्तियार खान (मालवण-दांडी )
२)मिहिर संतोष आडेलकर (मालवण-दांडी )
३)अजय नबु तांबे (देऊळवाडा मालवण)

१००×४ रिले मुलगे
१)मालवण-दांडी
१)रोझरी मराठी

१००×४ रिले मुली
१)रोझरी मराठी
२)मालवण दांडी

उंच उडी मुलगे
१)मिहिर संतोष आडेलकर (मालवण दांडी )
२)मिहिर हेमंत चिंदरकर (मालवण दांडी )
३)अजय नबु तांबे(देऊळवाडा मालवण )

उंच उडी मुली
१)किमया रुपेश धुरी (दांडी मालवण)
२)निधी राजेश वराडकर (दांडी मालवण)
३)
लांब उडी मुलगे
१)आफताब इस्तियार खान (मालवण-दांडी )
२)मयुरेश रविंद्र रेवंडकर(मालवण-दांडी )
३)अजय नबु तांबे(देऊळवाडा मालवण )

लांब उडी मुली
१)प्रज्ञा सचिन जगदाळे (रोझरी मराठी शाळा)
२)अनुष्का विनित तावडे (रोझरी मराठी )
३)किमया रुपेश धुरी(दांडी शाळा)

गोळा फेक मुलगे
१)मिहिर संतोष आडेलकर (मालवण-दांडी )
२)मयुरेश रविंद्र रेवंडकर (मालवण-दांडी )
३)अजय नबु तांबे(देऊळवाडा मालवण)

गोळा फेक मुली-
१)प्रज्ञा सचिन जगदाळे(रोझरी मराठी )
२)स्वरा श्रीराम आडकर (मालवण-दांडी )
३)पूर्वा यशवंत धुरी

कबड्डी मुलगे
विजेता मालवण-दांडी
उपविजेता रोझरी मराठी

कबड्डी मुली
विजेता रोझरी मराठी
उपविजेता- मालवण-दांडी

खो खो मुलगे
विजेता मालवण-दांडी
उपविजेता- रोझरी मराठी

खो खो मुली
विजेता- रोझरी मराठी
उपविजेता- मालवण-दांडी

ज्ञानी मी होणार-
१)मालवण दांडी
२)रोझरी चर्च स्कूल

समूहगान- मालवण दांडी

समूहनृत्य – मालवण दांडी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!