आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

राज्यात पुढील 4, 5 दिवसात मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता

( ब्युरो न्युज ) : राज्यात मान्सून दाखल झाला आहे. मात्र, पावसाला सुरुवात झालेली नाही. मात्र, राज्यात पुढच्या 4, 5 दिवसात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. केरळात मान्सून दाखल…

फोंडाघाट ग्रामपंचायतीचे वायरमन रवींद्र जोईल यांचे निधन

कणकवली (प्रतिनिधी) : फोंडाघाट ग्रामपंचायतीचे कर्तव्यदक्ष- परोपकारी कर्मचारी तथा वायरमन रवींद्र बाळकृष्ण जोईल गांगवाडी ( ५५ वर्षे) यांचे मुंबई येथे गुरुवारी औषधोपचारा दरम्यान दुःखद निधन झाले. गेले काही दिवस त्यांच्या आजारावर औषधोपचार सुरू होते. हसतमुख, कामतप्पर आणि सर्वांना घेऊन काम…

… अखेर ऑस्ट्रेलियाचा संघ ठरला टेस्ट क्रिकेटचा ‘बादशाह’

(ब्युरो न्युज ) : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या गेलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनल सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने टीम इंडियाचा पराभव केला. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियन संघाने टेस्ट क्रिकेटची बादशाहात पटकावली आहे. त्यामुळे आता करोडो भारतीयांच्या स्वप्नांचा चुराडा झाल्याचं पहायला मिळतंय. ऐतिहासिक सामन्यात…

फोंडाघाट मध्ये अवैध गोवा बनावटीची दारू जप्त

हवालदार उत्तम वंजारे यांनी केली कारवाई कणकवली (प्रतिनिधी): गोवा बनावटीची दारू विक्री करताना फोंडाघाट हवेलीनगर भूषण विष्णू कोथमिरे याला फोंडाघाट पोलीस दुरक्षेत्राचे हवालदार उत्तम वंजारे यांनी पकडले. भूषण कोथिमिरे याच्याकडून गोवा बनावटीची 900 रु.ची दारू जप्त करण्यात आली असून भूषण…

साकेडी मध्ये गावठी दारूभट्टीवर एलसीबी चा छापा

21 हजार चा मुद्देमाल जप्त ; वृद्धेवर गुन्हा दाखल कणकवली (प्रतिनिधी): साकेडी बोरीचीवाडी येथील पडक्या मांगरात आज दुपारी सव्वा बारा वाजता एलसीबी पोलीस उपनिरीक्षक आर बी शेळके यांच्या नेतृत्वाखाली एलसीबी च्या पथकाने छापा करून गावठी हटभट्टीचा अड्डा उध्वस्त केला. गावठी…

कणकवलीत कचरा संकलन होणार अधिक गतीने

केंद्रीयमंत्री राणेंच्या माध्यमातून ट्रॅक्टर सह घंटागाडी उपलब्ध कणकवली (प्रतिनिधी): कणकवली शहरातील कचरा संकलन करण्याची सुविधा अजून मजबूत होण्याच्या दृष्टीले केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या खासदार निधीतून 25 लाखांचा निधी कणकवली नगरपंचायत च्या कचरा संकलन वाहना करीता देण्यात आला होता. यामधून…

धरणाच्या कालव्याच्या कामात अधिकारी ठेकेदारांची करोडोंची कमाई

खासदार विनायक राऊतांचा आरोप सावंतवाडी (प्रतिनिधी): माडखोल धरण्याच्या डाव्या उजव्या कालव्याचा प्रश्न मिटविल्याशिवाय गप्प बसणार नाही. मुळात या कालव्याच्या नावावर सरकारी अधिकारी व ठेकेदार करोडो रुपये उकळतात असा आरोप आज येथे खासदार विनायक राऊत यांनी केला. तर यासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्याची…

भरवस्तीत आढळली मगर

सावंतवाडी (प्रतिनिधी): तळवडे-मिरस्तेवाडी येथील शेतकरी रमाकांत कुलकर्णी यांच्या घराच्या परिसरात तब्बल सहा फुट लांबीची मगर आढळून आली. तिला पकडून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. ही घटना काल रात्री घडली. याबाबत अधिक माहिती अशी की, तळवडे येथे भरवस्तीत मगर असल्याची माहिती सावंतवाडी…

मनसेची ‘नाका तिथे शाखा’ लवकरच सुरु होणार

ब्युरो न्युज ( मुंबई ) : मनसेच्या नाका तिथे शाखा उपक्रमाचा लवकरच शुभारंभ होणार आहे. यातली पहिली शाखा मुंबईच्या शिवाजी पार्कवर सुरु होणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मुंबईत झालेल्या बैठकीत नाका तिथे शाखा सुरु करण्याचा आदेश दिला होता.. सर्वसामान्यांसोबत…

महाराष्ट्र जल पर्यटन, शोध व बचाव प्रशिक्षण राज्य सरकार चा उपक्रम

राज्यातील होतकरू तरुण – तरुणींना सुवर्णसंधी मालवण (प्रतिनिधी): महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळच्या तारकर्ली येथील इसदा या प्रशिक्षण संस्थेमध्ये जलपर्यटन व आपत्ती व्यवस्थापन मध्ये बोट चालविणे, जीवरक्षक, बचाव, स्कुबा डायव्हिंग चे महत्व ओळखून राज्यातील एकूण ३६० युवक व युवती यांना जीव…

error: Content is protected !!