आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

शिवजयंतीनिमित्त कलमठमध्ये कार्यक्रम

कणकवली (प्रतिनिधी) : शिवजयंती उत्सव समिती, कलमठ यांच्यावतीने कलमठ बाजारपेठतील श्री देव काशीकलेश्वर मांड येथे बुधवार 19 फेब्रुवारीला शिवजयंती उत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 10 ते दुपारी 1 यावेळेत वक्तृत्व स्पर्धा…

चिंदर येथे आज डबलबारी भजनाचा सामना….!

श्री देव रामेश्वराच्या वर्धापन दिन सोहळयाचे औचित्य….! बुवा संदीप पुजारे विरुद्ध बुवा संदिप लोके यांच्यात रंगणार डबलबारी भजनाचा सामना आचरा (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील चिंदर येथील ग्रामदैवत श्री देव रामेश्वरचा १३ वा वर्धापन दिन सोहळा आज शुक्रवार दिनांक १४ फेब्रुवारी…

सदाशिव पांचाळ यांचा देवगड विश्वकर्मा समाजातर्फे सत्कार

कणकवली (प्रतिनिधी) : गेली २० वर्षांहून अधिक काळ शिक्षक नसतानाही शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या एज्युकेशनल ॲडव्हायजर सदाशिव बाळकृष्ण पांचाळ यांचा देवगड तालुका श्री विश्वकर्मा सुतार समाज संस्था, देवगड यांच्यावतीने सत्कार करण्यात आला. देवगड आरे फाटा येथे सृष्टी निर्माता विश्वकर्मा…

वेरली येथे ग्रामसंवाद उपक्रम !

मसूरे (प्रतिनिधी) : वेरली ग्रामपंचायत येथे पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे मालवण यांच्यामार्फत ग्रामसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमास उपविभागीय पोलीस अधिकारी घन:शाम आढाव, मालवण पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक पी. ए. खोत उपस्थित होत्या. यावेळी सायबर…

बांदिवडे येथे शिवजयंती निमित्त विविध कार्यक्रम !

मसुरे (प्रतिनिधी) : बांदिवडे ग्रामस्थ संघामार्फत बांदिवडे पालयेवाडी येथे 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंती उत्सव संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाचे औचित्य साधून 15 ते 19 फेब्रुवारी या कालावधीत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 15 फेब्रुवारी रोजी भव्य रक्तदान शिबीर होणार…

कळसुली येथे संत शिरोमणी रविदास जयंती उत्साहात साजरी

कणकवली (प्रतिनिधी) : संत रोहिदास महाराज उन्नती मंडळ कळसुली यांच्या वतीने राष्ट्र संत शिरोमणी श्री रोहिदास महाराज यांची 648 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या निमित्ताने विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कळसुली चव्हाणवाडीतील सर्व ज्येष्ठांचा…

बॅ नाथ पै सेवांगण कट्टा यांच्यावतीने संजय नाईक यांचे स्मृतिप्रित्यर्थ विविध पुरस्कार जाहीर

विजय चौकेकर यांना आदर्श शिक्षक कार्यकर्ता पुरस्कार तर वंदना करंबेळकर आदर्श समाजसेविका पुरस्कार जाहीर सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : बॅ नाथ पै सेवांगण कट्टा यांच्यावतीने मालवण तालुक्यातील चौके गावचे सुपुत्र, सेवानिवृत्त मुख्याध्यापक विजय चौकेकर यांना संजय नाईक यांचे स्मृतिप्रित्यर्थ आदर्श शिक्षक कार्यकर्ता…

सजग राहुन फसवणूक टाळा !

पो. नि. प्रवीण कोल्हे यांचे ग्रामस्थांना आवाहन तिरवडे येथे ग्रामसंवाद कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मसूरे (प्रतिनिधी) : ग्रामस्थ आणि पोलीस प्रशासन यामध्ये चांगला संवाद व्हावा यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. सायबर गुन्हे अलीकडच्या काळात वाढले आहेत. ग्रामस्थांनी सजग राहत…

होमगार्ड कडून दोन युवकांना गांजाची ऑफर; माल खरेदी चौकशी भाजपा पदाधिकाऱ्याकडे केली आणि फसले

कणकवली (प्रतिनिधी) : गांजा देतो असे सांगत दोन कॉलेज युवकाना कणकवली लगत कलमठ गावात नेणाऱ्या होमगार्ड ला भाजपा पदाधिकाऱ्यांनी चांगलाच दणका दिला. झाले असे की गुरुवार १३फेब्रुवारी रोजी दुपारी जानवली येथे सिगारेट ओढत असलेल्या दोन युवकांना मद्यधुंद अवस्थेतील त्या होमगार्ड…

चौके येथील राणे, गावडे कुटुंबियांचे आमदार निलेश राणे यांच्याकडून सांत्वन

चौके (प्रतिनिधी) : चौके स्थळकरवाडी येथील किराणा व्यापारी तसेच आदर्श व्यापारी संघाचे अध्यक्ष नंदकुमार यांचे मंगळवारी सकाळी दुचाकी अपघातात झालेले दुर्दैवी निधन आणि चौके कुळकरवाडी येथील तीन वर्षाच्या शौनक किरण गावडे या बालकाचा अल्पशा आजाराने झालेला मृत्यू या घटना समजतात…

error: Content is protected !!