आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

नितेश राणेंची स्टंटबहाद्दूर म्हणून गिनीज बुकात याआधीच नोंद

शिवसेना जिल्हाप्रमुख सतीश सावंत यांचे टीकास्त्र कणकवली (प्रतिनिधी) : आमदार नितेश राणे हे स्टंटबाजी करण्यात माहिर असल्याचे अवघ्या महाराष्ट्राला माहीत आहे.नितेश राणेंची याआधीच स्टंटबहाद्दूर म्हणून गिनीज बुकात वर्ल्ड रेकॉर्र नोंद झाली आहे.तो पुरस्कार त्यांनी स्वीकारावा अशा शब्दांत शिवसेना उबाठा जिल्हाप्रमुख…

डीपीडिसी मिटिंग म्हणजे शासकीय सोपस्कार

पालकमंत्र्यांच्या जिल्हा विकासाच्या केवळ थापा मनसे सरचिटणीस उपरकर यांची टीका कणकवली (प्रतिनिधी) : डीपीडिसी मिटिंग उशिराने होतात म्हणून बोंब मारणारे तत्कालीन विरोधी आमदार आज मात्र 6 महिन्यांनी झालेल्या डीपीडिसी मिटिंग वेळी मात्र मूग गिळून गप्प होते. केवळ डीपीडिसी मिटिंग पार पाडण्याचा…

आग रामेश्वरी बंब सोमेश्वरी 

आमदार नितेश राणेंवर सुशांत नाईक यांची बोचरी टीका कणकवली (प्रतिनिधी) : निओलेटर आयसीयू, सी आर्म आदी वैद्यकीय उपकरणे तसेच मेडिकल स्टाफ अभावी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात रुग्णसेवेत अडचणी येत असल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ धर्माधिकारी यांचे म्हणणे आहे. तर आमदार नितेश राणे…

उपजिल्हा रुग्णालयात खाजगी वॉर्डबॉय, क्लार्क हजर

आमदार नितेश राणेंची शब्दपूर्ती कणकवली (प्रतिनिधी) : आमदार नितेश राणे यांनी आपली शब्दपूर्ती केली असून कणकवली उपजिल्हा रुग्णालयात आज सकाळी 8 वॉर्डबॉय आणि 4 क्लार्क एनजीओ मार्फत रुग्णसेवेसाठी हजर झाले.वैद्यकीय अधीक्षक डॉ धर्माधिकारी यांनी त्यांचे स्वागत केले.यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद…

विद्यार्थी व नागरिकांचे दाखले प्रलंबित राहिल्यास तहसीलदारांवर कडक कारवाई करा : पालकमंत्री रवींद्र चव्हाण

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सेतू विभागांतर्गत विविध प्रकारचे दाखले दिले जातात. विद्यार्थ्यांचे दाखले वेळेत दिले जात नसल्याची ओरड आहे. नागरिकांना सर्व्हर डाऊन असल्याचे कारण सांगितले जाते. त्यामुळे मला याबाबत माहिती देणारा कोणी अधिकारी सभागृहात आहे का ? असा प्रश्न आज झालेल्या…

विद्यार्थी व नागरिकांचे दाखले प्रलंबित राहिल्यास तहसीलदारांवर कडक कारवाई करा : पालकमंत्री रवींद्र चव्हाण

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सेतू विभागांतर्गत विविध प्रकारचे दाखले दिले जातात. विद्यार्थ्यांचे दाखले वेळेत दिले जात नसल्याची ओरड आहे. नागरिकांना सर्व्हर डाऊन असल्याचे कारण सांगितले जाते. त्यामुळे मला याबाबत माहिती देणारा कोणी अधिकारी सभागृहात आहे का ? असा प्रश्न आज झालेल्या…

पेंडुर-पराड मार्गावरील खरारे फाट्या नजीक चे कलंडलेले वडाचे झाड धाेकादायक

ओराेस प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील पेंडुर – पराड राज्यमार्गावरील खरारे फाट्याच्या नजीक एक वडाचे झाड धोकादायकरीत्या रस्त्यावर कलंडलेले आहे. हे झाड पावसाळ्यातील वाऱ्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांवर पडुन मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम खात्याने वेळीच हे झाड बाजूला…

गळती होत असलेल्या तेंडोली आवेरे शाळेसाठी अतुल बंगे यांच्याकडून मोफत ताडपत्री प्रदान

सरपंच ॲड.अनघा तेंडोलकर यांनी केली शाळा दुरूस्तीची मागणी कुडाळ (अमोल गोसावी) : तेंडोली-आवेरे जि. प. शाळेला मागील दोन वर्षे गळती असून ग्रामस्थांच्या सहकार्याने तात्पुरती उपाययोजना करुन मुलांची गैरसोय दूर केली जाते. यातच २०२२ आणि २०२३ या दोन वर्षांपर्यंत शिवसेनेचे अतुल…

दिलीप गुराम यांच्याकडून अकरावीतील विद्यार्थिनी सिद्धी जांभवडेकर हिला शैक्षणिक मदत

ओराेस प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील गुरामवाडी येथील रहिवाशी दिलीप गुराम (सध्या राहणार मुंबई) यांनी कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ कट्टा संचलित वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता अकरावी मधील होतकरू विद्यार्थिनी सिद्धी जांभवडेकर हिला आपले वडील कै. भाऊ गुराम यांचे…

विश्वकर्मा सुतार शिल्पकार मंडळ झाराप – कुडाळ आयोजित विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न

कुडाळ (अमोल गोसावी) : सिंधुदुर्ग जिल्हा श्री विश्वकर्मा सुतार शिल्पकार समाज मंडळ झाराप कुडाळ सिंधुदुर्ग आयोजित विद्यार्थी गुणगौरव सोहळा मंडळाचे अध्यक्ष श्री. शरद मेस्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली रविवार दि.9 जुलै 2023 रोजी सकाळी 10 वा. दिमाखात पार पडला. या सोहळ्याचे उद्घाटन…

error: Content is protected !!