जागतिक हृदयरोग दिनानिमित्त माधवबाग कणकवली मुख्य शाखेतर्फे सिंधुदुर्ग वासियांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर

मंगळवार .दि-1 ऑक्टोंबर 2024 वेळ सकाळी 10 ते सायं 6 वाजेपर्यंत

कणकवली (प्रतिनिधी) : हृदयरोग, मधुमेह, कॅॉलेस्ट्रॉल वाढणे, उच्च रक्तदाब, असणाऱ्या रुग्णांसाठी माधवबाग कणकवली तर्फे मोफत तपासणी पुढील प्रमाणे होणार आहे ECG, ट्रेडमील टेस्ट (TMT), रँडम शुगर व (हृदय रोगावर विनाशस्त्रक्रिया) उपचार तज्ञ डॉक्टराचे मार्गदर्शन पूर्णपणे मोफत मिळणार असून, या शिबिराचा लाभ सिंधुदुर्गवासियांनी घ्यावा, असे आवाहन कणकवली माधवबाग मुख्य शाखेतर्फे करण्यात आले आहे

पत्ता माधवबाग कणकवली श्रीधर गॅस एजन्सी नजीक कणकवली
संपर्क: 9373183888

error: Content is protected !!