आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

भर हॉस्पिटल मध्ये सुरक्षा रक्षकावर केला कोयत्याने हल्ला

सावंतवाडी (प्रतिनिधी) : सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचे सुरक्षा रक्षक महेश बावकर यांच्यावर मद्यधुंद व्यक्तिकडून कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. यावेळी तिथे उपस्थित युवकांनी प्रसंगावधान राखत वेळीच हा प्रकार रोखल्यामुळे पुढील अनर्थ टळला. याप्रकरणी बावकर यांनी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन एका इसमावर…

महाराष्ट्र कुंभार समाज सामाजिक संस्थेची कार्यकारिणी जाहीर !

प्रदेश सरचिटणीस पदी विलास गुडेकर पत्रकार आघाडी उपाध्यक्षपदी दिलीप हिंदळेकर यांची निवड कणकवली (प्रतिनिधी) : श्री क्षेत्र साईनगर शिर्डी येथे महाराष्ट्र कुंभार समाज सामाजिक संस्थेची सर्व साधारण सभा रविवारी झाली. या सभेत संस्थेच्या प्रदेश अध्यक्ष पदी रमाकांत क्षिरसागर (नाशिक) यांची…

“जमतंय का बघा..जोडी शोभून दिसते “

कृष्णराज महाडिक, रिंकू राजगुरू च्या एकत्रित फोटोवर जोरदार चर्चा कोल्हापूर (प्रतिनिधी) : उद्योजक कृष्णराज महाडिक यांनी अभिनेत्री रिंकू राजगुरु हिच्यासोबत एक फोटो शेअर केलाय. ‘आज युथ आयकॉन कृष्णराज महाडिक आणि अभिनेत्री रिंकू राजगुरू यांनी करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी देवीचे दर्शन…

संत शिरोमणी रविदास यांची जयंती कणकवलीत साजरी

सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार उन्नती समाज मंडळ शाखा कणकवलीच्या वतीने अभिवादन कणकवली (प्रतिनिधी) : राष्ट्रसंत संत शिरोमणी रविदास यांची जयंती सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळ शाखा कणकवलीच्या वतीने कणकवलीत साजरी करण्यात आली. चंद्रकांत भोसले यांच्या निवासस्थानी संत रविदास यांच्या प्रतिमेचे…

मुंबईत रंगणार 22 फेब्रुवारी पासून MPL चा थरार !

श्री भगवती देवी प्रतिष्ठान मुणगे मुंबई यांचे आयोजन मसूरे (प्रतिनिधी) : देवगड तालुक्यातील मुणगे गावी एकत्र विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न होतात. मुंबईतही एकत्र येत कला क्रीडा सांस्कृतिक शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात काही संघटनात्मक काम करता यावं या उद्देशाने श्री भगवती…

खारेपाटण जि.प.केंद्र शाळेला सिंधुदुर्ग डायट प्राचार्य राजेंद्र कांबळे यांनी दिली सदिच्छा भेट

खारेपाटण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था जिल्हा सिंधुदुर्ग अर्थात डायट या संस्थेचे प्राचार्य प्रा.राजेंद्र कांबळे यांनी नुकतीच मंगळवार दी.१२ रोजी कणकवली तालुक्यातील जि.प.पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा खारेपाटण नं.१ या शाळेला आकस्मित सदिच्छा भेट दिली.व शाळेची पाहणी केली. यावेळी…

गावातील बालकाच्या अंत्यविधीला जाताना भीषण अपघात

चौके व्यापारी संघटना अध्यक्ष नंदकुमार राणे यांचा दुर्दैवी मृत्यू दुहेरी मृत्यूच्या घटनेने चौके गावासाह संपूर्ण पंचक्रोशीवर शोककळा चौके (प्रतिनिधी) : चौके गावातील एका छोट्या मुलाच्या अंत्यविधीसाठी स्मशानभूमीकडे दुचाकीवरून जाणाऱ्या चौके आदर्श व्यापारी संघटना अध्यक्ष नंदकुमार हिरोजी राणे (वय 54) यांचा…

पालकमंत्री नितेश राणे यांचा सिंधुदुर्ग जिल्हा दौरा

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे हे बुधवार दि. 12 फेब्रुवारी 2025 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. बुधवार दि. 12 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी 3:15 वाजता चिपी विमानतळ…

वस्त्रोद्योग मंत्री तथा पणन महासंघाचे संचालक संजय सावकारे यांचा प्रमोद रावराणे यांच्या हस्ते सत्कार

वैभववाडी प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाचे संचालक आमदार संजय सावकारे यांची राज्याच्या वस्त्रोद्योग मंत्रीपदी नियुक्ती झाल्याबद्दल सिंधुदुर्ग भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाचे संचालक प्रमोद रावराणे यांच्या हस्ते नामदार सावकारे यांचा कोकण विभागाच्या वतीने सत्कार…

कासार्डे केंद्रातील 12 वी बोर्ड परीक्षेला प्रविष्ठ विद्यार्थ्यांना शुभेच्छा

तळेरे (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्यामार्फत घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (12 वी) मंगळवार पासून विविध परीक्षा केंद्रावर सुरळीत सुरू झाली. कणकवली तालूक्यातील कासार्डे केंद्रावर परीक्षा सुरळीत सुरू झाली असून पहिल्याच दिवशी…

error: Content is protected !!