आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

दिल्लीत भाजपची सत्ता आल्यानंतर ओराेस भाजपा कार्यालयात पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी केला विजयी जल्लोष

ओरोस (प्रतिनिधी) : आज दिल्ली येथे भाजपचे बहुमताचे सरकार आले 70 पैकी 45 उमेदवार निवडून आले. या भाजपच्या यशाचा जल्लोष महाराष्ट्रात सर्व ठिकाणी करण्यात आला. सिंधुदुर्गनगरी येथील वसंत स्मृती या सिंधुदुर्ग भाजप जिल्हा कार्यालय  येथे भाजपा जिल्हा पदाधिकार, कार्यकर्ते यांनी…

🦚 हॅप्पीनेस प्रोग्राम 🦚

💫 1 ते 6 एप्रिल 2025 मंगळवार ते रविवार 🌅 सकाळची बॅच⏰ 6 – 8.30 AM 🔗 रजिस्ट्रेशन लिंक: पात्रता: 18 वर्षांवरील सर्वांसाठी 🏛 ठिकाण : उत्कर्षा हॉल, कणकवली ST स्टॅन्ड च्या समोर, कणकवली, सिंधुदुर्ग. काय शिकणार शिबिरात?जगप्रसिद्ध व…

आचरा येथे जिल्हास्तरीय खुली वाचक स्पर्धा

श्री रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिर आचराचे मराठी राजभाषा दिना निमित्त आयोजन आचरा (प्रतिनिधी) : श्री रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिर, आचरा येथे गुरुवार दि.२० फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी ठीक ३ वाजता मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून जिल्हास्तरीय खुली वाचक स्पर्धा आयोजित…

जिल्हा परिषद शाळा कलमठ कुंभारवाडी कलमठ कुंभारवाडी येथे शाळा शतक महोत्सव उत्साहात साजरा

कणकवली (प्रतिनिधी) : कार्यक्रमाची सुरुवात इशस्तवन आणि स्वागत गीताने झाली. जिल्हा परिषद सिंधुदुर्ग चे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश उर्फ गोटया सावंत त्यांच्या शुभ हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. लोकनियुक्त सरपंच ग्रामपंचायत कलमठ संदीप मेस्त्री यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उ‌द्घाटन करण्यात आले.…

ओझरम बौद्धवाडीतील रस्त्यासाठी १० फेब्रुवारी रोजी छेडणार उपोषण

तळेरे (स्वप्नील तांबे) : येथील रस्त्यासाठी सोमवार, १० फेब्रुवारी रोजी ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण छेडण्याचा इशारा ओझरम बौद्धजन मंडळाचे सचिव सुरेश तांबे यांनी दिला आहे. तांबे यांनी निवेदनात म्हटले आहे, ओझरम बौद्धवाडीतील रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण अनेक वर्षे प्रलंबित आहे. त्यामुळे…

गोपुरी येथे रंगस्पर्श कार्यशाळा संपन्न

कणकवली (प्रतिनिधी) : नुकतीच गोपुरी आश्रमच्या कै. गणपतराव सावंत बहुउद्देशीय प्रशिक्षण संकुलात गोपुरी जीवन मूल्य शिक्षण शाळे मार्फत पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी रंगाच्या माध्यमातून लहान मुलांचा व्यक्तिमत्व विकास असा प्रयोग “रंगस्पर्श” या नावे करण्यात आला. चित्रकार नरेंद्र राणे यांनी खास…

शेठ न. म. विद्यालयात साजरा होणार पालक कृतज्ञता दिन

युवा उद्योजक व समाजसेवक रुपेश कोलते यांचा पुढाकार खारेपाटण (प्रतिनिधी) : महाराष्ट्रातील प्रसिद्ध युवा उद्योजक समाजसेवक तसेच स्वामी समर्थ डिस्ट्रीब्यूटर चे संचालक रुपेश कोलते यांनी नुकतीच शेठ न.म. विद्यालय खारेपाटण येथे सदिच्छा भेट दिली.कोकणात देखील नवीन युवा उद्योजग तयार व्हावेत.यासाठी…

कुरंगवणे – बेर्ले ग्रामपंचायतीच्या वतीने अनोखा उपक्रम

गावातील सर्व शाळांमध्ये बसविण्यात आले सी सी टी व्ही कॅमेरे खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील कुरंगवणे – बेर्ले ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील शाळांमध्ये शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तसेच मुलांच्या शैशणिक उन्नतीसाठी नुकतेच सी सी टी व्ही कॅमेरे बसविण्यात आले असून ग्रामपंचायतीच्या…

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रिक्षा चालक- मालक यांच्या समस्या बाबत मार्गदर्शन

आचरा (प्रतिनिधी) : रविवार दिनांक 9 फेब्रुवारी 2025 रोजी सायंकाळी 4.00वाजता नगरपालिकेच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये महाराष्ट्र राज्य रिक्षा चालक-मालक कृती समितीचे राज्य सचिव नितीनजी पवार जिल्ह्यातील रिक्षाचालक मालकांना रिक्षा संदर्भात विविध विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत. महाराष्ट्र राज्य शासनाच्या घातक निर्णयावर रिक्षा…

आयजी संजय दराडे यांनी घेतले आई भराडी देवीचे आशीर्वाद !

मसुरे (प्रतिनिधी): कोकण क्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे यांनी शुक्रवारी सायंकाळी आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीचे दर्शन घेत आशीर्वाद घेतले. जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या संजय दराडे यांचे श्री भराडी देवी मंदिरात आंगणे कुटुंबीय आंगणेवाडी यांच्या वतीने स्वागत करत सत्कार करण्यात…

error: Content is protected !!