खारेपाटण हायस्कूल व कॉलेजमध्ये तपासणी शिबिर संपन्न

ASPM कॉलेज ऑफ फार्मसी यांचा पुढाकार खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय खारेपाटण व ज्युनियर कॉलेज आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स तसेच ए एस पी एम कॉलेज फार्मसी संगुळवाडी ता.वैभववाडी यांच्या पुढाकाराने व या…








