निवडणूक काळात दि. 18,19, 20 व 23 नोव्हेंबर रोजी कोरडा दिवस

सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधी) : सार्वत्रिक विधानसभा निवडणूक खुल्या, मुक्त व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी तसेच संबंधित निर्वाचन क्षेत्रामध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहण्यासाठी संदर्भीय पत्रातील मुंबई मद्य निषेध अधिनियम 1949 चे कलम 142 अन्वये संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व देशी / विदेशी…





