आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

अरुणा धरणग्रस्तांचे प्रलंबित प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी मंत्री नितेश राणे यांना निवेदन

धरणग्रस्तांचे सर्व प्रश्न सोडवण्याचे मंत्र्याचे आश्वासन वैभववाडी (प्रतिनिधी) : अरुणा धरणग्रस्त्यांच्या प्रलंबित प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी प्रकल्प कृती समितीच्यावतीने मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करून त्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी मंत्र्यांनी धरणग्रस्तांचे सर्व प्रश्न…

वैभववाडी मनसे ची स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेवर धडक

त्वरित एटीएम सेवा सुरू न केल्यास मनसे स्टाईल ने उत्तर दिले जाईल – मनसे जिल्हा सचिव सचिन तावडे एक महिन्याच्या आत एटीएम सेवा सुरू करु असिस्टंट जनरल मॅनेजर अरुण कुमार जैन यांचे आश्वासन वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी शहरातील स्टेट बँक…

कणकवली वनक्षेत्रपाल कार्यालयात पत्रकार दिन साजरा ; वनविभागाच्या वतीने कणकवलीतील पत्रकारांचा सन्मान

सर्वसामान्य जनता आणि वन खात्यातील दुवा म्हणजे पत्रकार – राजेंद्र घुणकीकर कणकवली (प्रतिनिधी) : पत्रकार दिनाच्या निमित्ताने कणकवली वनक्षेत्रपाल आर. डी.घुणकीकर यांनी कणकवली तालुक्यातील पत्रकारांचा सन्मान कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पत्रकारांची लेखणी असलेले पेन व पुष्प देऊन उपस्थित पत्रकारांचा…

बांधकाम कामगारांना ऑनलाईन करण्यासाठीची मंडळाची साईट खुली करणार – कामगार मंत्री आकाश फुंडकर

भारतीय मजदूर संघाच्या मागणीला यश – हरीभाऊ चव्हाण सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांर्तगत बांधकाम कामगारांना नोंदणी, नूतनीकरण व लाभ अर्ज मंडळ साईट वर जाऊन बाहेरुन ऑनलाईन करण्याची पध्दत खुली करण्यात येईल व प्रलंबित ऑनलाईन…

गोळवण येथे काजू शेतीशाळेस प्रतिसाद !

मसूरे (प्रतिनिधी) : गोळवण – सावरवाडी येथे सत्यविजय साबाजी पालव यांच्या काजू फळबागेमध्ये HORTSAP अंतर्गत काजू शेतीशाळेचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमाची सुरुवात तालुका कृषी अधिकारी एकनाथ गुरव यांच्या हस्ते काजू रोपाचे पूजन करून तसेच त्याची लागवड करून करण्यात आले.या काजू शेतीशाळा…

सिंधुदुर्ग प्रेस क्लबचे पुरस्कार जाहीर

प्रेस क्लब भुषण पुरस्कार रूपेश हिराप यांना, प्रेस क्लब डिजिटल मिडीया पुरस्कार आनंद धोंड यांना तर युवा पत्रकार म्हणून प्रतिक राणे कर्मचारी पुरस्कार गुरूनाथ कदम यांना जाहीर सावंतवाडी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा प्रेस क्लब चे 2024 -25 चे पत्रकार पुरस्कार…

परिवर्तनासाठी आतापासून संघर्ष केला पाहिजे- वैभव नाईक

सक्षम विरोधी पक्ष म्हणून आपण उभे राहणे गरजेचे – सतीश सावंत शिवसेना देवगड तालुका कार्यकारिणीची बैठक संपन्न देवगड (प्रतिनिधी) : निवडणुकीचा निकाल आपल्या बाजूने लागला नसला तरी आपण सातत्याने जनतेचे काम करीत राहिले पाहिजे. लोकांमध्ये मिसळून त्यांचे प्रश्न जाणून घेऊन…

तब्बल पाच महिन्यांनी विशाळगड पर्यटकांना खुला

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरातील विशाळगडावर अखेर पर्यटकांना परवानगी देण्यात आली आहे. नियम आणि अटीसह जिल्हा प्रशासनाकडून परवानगी दिली आहे. 31 जानेवारीपर्यंत सकाळी दहा ते संध्याकाळी पाच या वेळेत गडावर जाता येणार आहे. पर्यटकांची तपासणी करूनच गडावर सोडले जाणार आहे. हिंसाचाराच्या…

श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामधील रेषा समजून घेणे म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन ; पोलिस निरीक्षक प्रविण कोल्हे

मालवण (प्रतिनिधी) : मानवी जीवनात अनेक समस्या निर्माण होतात.काही समस्यांचा उलगडा होतो.पण काही समस्या ह्या आपल्या आकलना पलिकडच्या असतात. त्या समस्यांच्या निराकरणासाठी आपण जादूटोणा करणारे भोंदू बाबांकडे श्रद्धेने जातो.अशावेळी श्रद्धा आणि अंधश्रद्धा या मध्ये चिकित्सेची जी रेषा असते ती रेषा…

खत उत्पादक कंपन्यांनी लिंकिंग होणार नाही, याची दक्षता घ्यावी -सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

लिंकिंग झाल्याचे आढळल्यास कारवाई करा कोल्हापूर (रोहन भिऊंगडे) : शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून खत उत्पादक कंपन्यांनी कोणत्याही परिस्थितीत लिंकिंग होणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच लिंकिंग झाल्याचे आढळल्यास कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी निविष्ठा विक्री केंद्रांची तपासणी करुन कायद्यानुसार कठोर कारवाई करावी…

error: Content is protected !!