आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

श्री स्वामी समर्थ मठ मसदे वडाचापाटचा २४ डिसेंबर रोजी वर्धापनदिन !

मसूरे (प्रतिनिधी) : श्री श्री १०८ महंत मठधीश प. पू . सद्गुरू श्री गावडे काका महाराज यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या श्री सद्गुरू भक्त सेवा न्यास ( रजि.) संलग्न श्री स्वामी समर्थ मठ मसदे वडाचापाट, या मठाचा १३ वा वर्धापन दिन सोहळा…

पिडितांना सुरक्षिततेचा आत्मविश्वास देण्यासाठी ‘महिला आयोग आपल्या दारी’ -राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर

महिला आयोग आपल्या दारी’ जनसुनावणीत मिटली कोल्हापुरात सर्वाधिक 26 प्रकरणे रुपाली चाकणकर यांच्या अध्यक्षतेखाली झाल्या सुनावण्या 156 प्रकरणांची झाली सुनावणी कोल्हापूर (प्रतिनिधी) : न्यायाच्या प्रतिक्षेत असणारी प्रत्येक तक्रारदार महिला, व्यक्ती न्यायासाठी मुंबईतील राज्य महिला आयोगाच्या कार्यालयात येवू शकत नाही. यासाठी…

गांगेश्र्वर सेवा मंडळ नडगिवे गावठणवाडी यांच्या वतीने

पंचक्रोशीतील जनतेसाठी आज रुग्णवाहिकेचे लोकार्पण होणार खारेपाटण (प्रतिनिधी) : नडगिवे ता.कणकवली श्री गंगेश्र्वर सेवा मंडळ नडगिवे (रजि.) मुंबई या मंडळाच्या ३० व्या वर्धापन दीनाचे औचित्य साधून पंचक्रोशीतील जनतेच्या सेवेसाठी प्रथमच या मंडळाने स्वतःच्या मालकीची रुग्णवाहिका घेतली असून या रुग्णवाहिकेचा लोकार्पण…

माध्यमिक विद्यामंदिर कनेडी प्रशालेत इनोव्होत्सव या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे आयोजन

कणकवली (प्रतिनिधी) : कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई, ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक अग्रगण्य शिक्षण संस्था असून या संस्थेमार्फत माध्यमिक विद्यामंदिर कनेडी,मोहनराव मुरारीराव सावंत ज्युनि. कॉलेज ऑफ आर्ट्स ॲण्ड काॅमर्स कनेडी,तुकाराम शिवराम सावंत ज्युनि.कॉलेज ऑफ सायन्स कनेडी आणि बालमंदिर कनेडी,…

माध्यमिक विद्यामंदिर कनेडी प्रशालेत जीवन विद्या मिशनच्या वतीने प्रबोधन वर्गाचे मागदर्शन

कणकवली (प्रतिनिधी) : कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई संचलित माध्यमिक विद्यामंदिर कनेडी,मोहनराव मुरारीराव सावंत ज्युनि. कॉलेज ऑफ आर्ट्स ॲण्ड काॅमर्स कनेडी, तुकाराम शिवराम सावंत ज्युनि. कॉलेज ऑफ सायन्स कनेडी आणि बालमंदिर कनेडी येथे वार- बुधवार १७ डिसेंबर रोजी, जीवन…

फोंडाघाट मध्ये चोरट्यांनी घरफोडी, दुचाकी चोरत घातला  धुमाकूळ ; रोख रक्कमेसह 5 लाखांचा मुद्देमाल लंपास

दिवसाढवळ्या दोन घरे फोडली ; रात्री मोटरसायकल चोरली कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील फोंडाघाट मध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घालत दोन घरफोडी आणि मोटारसायकल चोरून तब्बल 5 लाख 21 हजारांचा मुद्देमाल चोरला. एकाच दिवशी झालेल्या या चोरीच्या तीन घटनांमुळे फोंडाघाट मध्ये भीतीचे वातावरण…

कोळंब पुलानजीक वाळूने भरलेला डंपर पलटी

मालवण (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील कोळंब येथील पुलानजीकच्या रस्त्यावर वाळूने भरलेल्या डंपर वरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने डंपर पलटी होऊन अपघात झाला. ही घटना सकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान घडली. या अपघातात सुदैवाने चालक बचावला आहे. दरम्यान या अपघात प्रकरणी पोलिसांनी डंपर…

पळसंब गावची देव डाळपस्वारी आज पासून सुरु !

आचरा (प्रतिनिधी) : श्री जयंतीदेवी रवळनाथ पंचायतन देवस्थान पळसंबची देव डाळपस्वारी आज शुक्रवार 20 डिसेंबर रोजी सकाळी रितीरिवाजा प्रमाणे जयंतीदेवी मंदिरातून बाहेर पडून श्री देव आकारी ब्राह्मण, श्री देव रवळनाथ आणि श्री देवी पावणाई आणि श्री देव गांगेश्वर यांची भेट…

शिक्षक भारती सिंधुदुर्ग जिल्हा शिष्यवृत्ती सराव परीक्षा 12 जानेवारी 2025 रोजी सहभागी होण्याचे आवाहन

तळेरे (प्रतिनिधी) : शिक्षक भारती सिंधुदुर्ग व बॅ. नाथ पै सेवांगण कट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने पूर्व प्राथमिक (पाचवी) व उच्च प्राथमिक (आठवी) शिष्यवृत्ती सराव परीक्षा रविवार 12 जानेवारी 2025 रोजी सकाळी 8.30 ते 12.00 या वेळेत घेतली जाणार आहे. सकाळी…

नामदेव गुळेकर यांची शेठ न. म. विद्यालय व जुनिअर कॉलेज खारेपाटणला सदिच्छा भेट

खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शेठ न. म. विद्यालय खारेपाटणचे माजी विद्यार्थी नामदेव रामदास गुळेकर,(असिस्टंट अकाउंट मॅनेजर,कामगार ग्रुप ऑफ कंपनी) यांनी खारेपाटण हायस्कूल व ज्युनियर कॉलेजला नुकतीच सदिच्छा भेट दिली.यावेळी खारेपाटण हायस्कूलचे मुख्याद्यापक संजय सानप यांनी…

error: Content is protected !!