आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

उच्च माध्यमिक परिक्षेचा देवगड तालुक्याचा निकाल 96.88 टक्के

एन्.एस्.पंतवालावलकर महाविद्यालयाची आदिती कुबल प्रथम, रोहन नार्वेकर द्वितीय तर सिध्देश सावंत तृतीय प्रथम तीन क्रमांक देवगड कनिष्ठ महाविद्यालयाचे ; निकालामध्ये बाजी मुलींची देवगड (प्रतिनिधी) : फेब्रुवारी २०२३ ध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक परिक्षेचा देवगड तालुक्याचा निकाल ९६.८८ टक्के लागला असून…

मॉरिशसमध्ये सावरकरांच्या पुतळ्याचे 28 मे रोजी अनावरण

सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण राहणार उपस्थित मुंबई(प्रतिनिधी) : स्वातंत्र्यवीर सावरकरांचे तेजस्वी विचार पुढील पिढीत नेण्याचे कार्य अव्याहतपणे सुरु राहावे म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकर विश्व संमेलन आयोजित केले जाते. यावर्षी हे संमेलन, मॉरिशस येथे स्वा.सावरकरांच्या जयंतीनिमित्त 28 मे 2023 रोजी संपन्न…

न्यू इंग्लिश स्कुल आचरा कनिष्ठ महाविद्यालय वाणिज्य व कला शाखेचा १००% निकाल….!

मुलींनी मारली बाजी, वर्चस्व केले सिध्द आचरा (प्रतिनिधी) : न्यू इंग्लिश स्कुल व कनिष्ठ महाविद्यालय आचराचा वाणिज्य आणि कला शाखांचा निकाल 100% लागला असून यशाची परंपरा कायम राखली आहे. वाणिज्य विभागात 84 विद्यार्थी परीक्षेला बसले होते या पैकी सर्वच्या सर्व…

आयडियल इंग्लिश स्कूल वरवडेचा बारावीचा निकाल 100 टक्के

कणकवली (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा निकाल नुकताच जाहीर झाला असून ज्ञानदा शिक्षण संस्था संचालित आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स…

वैभववाडीत कै.हेमंत केशव रावराणे विद्यालयाचे एच.एस.सी परीक्षेत वर्चस्व कायम

वाणिज्य शाखेतील विद्यार्थी कु.अनिकेत संतोष कुलकर्णी 88.17% मिळवून तालुक्यात प्रथम कनिष्ठ महविद्यालयाचा एचएससी निकाल 99.18% महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळ पुणे यांच्या वतीने फेब्रुवारी 2023 मध्ये घेण्यात आलेल्या एचएससी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. कै.हेमंत केशव रावराणे कनिष्ठ महाविद्यालयाचे एकूण 246…

ज्युनियर कॉलेज कळसुलीचा १२ वीचा ९६.६१ टक्के निकाल

कणकवली (प्रतिनिधी) : उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा फेब्रु. / मार्च २०२३ या परीक्षेस ज्युनि. कॉलेज ऑफ कॉमर्स अॅण्ड आर्टस्, कळसुली प्रशालेतून कला विभागातून २० विद्यार्थी व वाणिज्य विभागातून ३९ विद्यार्थी असे एकूण ५९ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. प्रविष्ठ विद्यार्थ्यांपैकी…

पंतप्रधान नरेंद्र माेदींची कारकीर्द ९ वर्षे यशस्वी पुर्ण झाल्याबद्दल ” विशेष जनसंपर्क अभियानाचे ” आयोजन

वेंगुर्ले तालुका भाजपा बैठकीत विविध कार्यक्रमाचे नियोजन ९ वर्ष पुर्ती कार्यक्रम उस्त्सव म्हणून साजरा-करणार – प्रसंन्ना देसाई वेंगुर्ले (प्रतिनिधी) : ३० मे रोजी पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला ९ वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने ३० मे ते ३० जून…

झोपडीच्या बदल्यात अवघ्या २ लाख ५० हजार रुपयांत मिळणार घर

ब्युरो न्युज (मुंबई) : मुंबईतल्या झोपडपट्टीधारकांसाठीदिलासा देणारी बातमी आहे. 1 जानेवारी 2000 ते 1 जानेवारी 2011 या काळातील झोपडीधारकांना आता हक्काचं घर मिळणार आहे. गृहनिर्माण मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा मोठा निर्णय घेतला आहे. झोपडीच्या बदल्यात अवघ्या 2 लाख 50…

अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी संशयित मयूर कासले यास जामीन मंजूर

कणकवली (प्रतिनिधी) : अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी शिरवल, ता-कणकवली येथील मयूर सखाराम कासले याची ओरोस येथील विशेष जिल्हा न्यायालयाने सशर्त जामिनावर मुक्तता केली. संशयित आरोपीचे वतीने अँड.प्राजक्ता शिंदे यांनी काम पाहिले. दिनांक ३०/०४/२०२३ रोजी पिडीतेचे अपहरण झालेबाबत कणकवली पोलीस स्टेशन…

मुणगे ज्युनिअर कॉलेजचा बारावीचा निकाल १०० टक्के !

मसुरे (प्रतिनिधी) : देवगड तालुक्यातील मुणगे येथील श्री भगवती एज्युकेशन सोसायटी संचलित श्री भगवती हायस्कुल आणि स्व. वीणा सुरेश बांदेकर ज्युनिअर कॉलेज ऑफ व्होके.कोर्सेसचा बारावीचा निकाल शंभर टक्के लागला आहे. ऑटोमोबाइल टेक्नॉलॉजी आणि अकौंटिंग या दोन विभागातून प्रथम क्रमांक ईशा…

error: Content is protected !!