आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

खारेपाटण येथे श्री देव नृसिंह मंदिर जिर्णोद्वार सोहळ्यास प्रारंभ

खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील खारेपाटण गावात मुंबई – गोवा महामार्गावर श्री देव नृसिंह प्रतिष्ठान हसोळटेंब कोंडवाडी खारेपाटण यांच्या वतीने स्वनिधितून व श्रमदानातून तसेच वस्तुरुपी व आर्थिक देणगीतून याबरोबरच ग्रमस्थांच्या सहकार्यातून साकारलेल्या श्री देव नृसिंह मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा, मंगलाचरण, वास्तुशांती,कलशारोहण…

सिंधुदुर्ग कृषी उत्पन्न बाजार समिती सभापतीपदी तुळशीदास रावराणे तर उपसभापती श्रद्धा सावंत यांची निवड

माजी खा.निलेश राणेंनी केले नूतन सभापती, उपसभापतींचे अभिनंदन सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग कृषी उत्पन्न बाजार समिती सभापतीपदी तुळशीदास रावराणे तर उपसभापती सौ.श्रद्धा दिलीप सावंत यांची आज निवड करण्यात आली.या नुतन सभापती व उपसभापती यांचा सत्कार मा. खा. डॉ.निलेश राणे यांच्या…

सरिता पवार यांच्या राखायला हवी निजखूण काव्यसंग्रहास सारांश मासिकाचा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

राखायला हवी निजखूण च्या मुखपृष्ठासाठी चित्रकार नामानंद मोडक यांना राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर कणकवली (प्रतिनिधी) : कवयित्री सरिता पवार यांच्या राखायला हवी निजखूण या काव्यसंग्रहास सांगली येथील सारांश या आंतरराज्य मासिकाचा राज्यस्तरीय काव्यसंग्रह पुरस्कार जाहीर झाला आहे. तसेच राखायला हवी निजखूण…

बुधवळे सरपंच संतोष पानवलकर शिवसेनेतच

खा.विनायक राऊत,आ.वैभव नाईक यांची घेतली भेट कोणत्याही पक्षात प्रवेश केला नाही अथवा करणार नसल्याचे केले जाहीर कणकवली (प्रतिनिधी): बुधवळे सरपंच संतोष पानवलकर यांना कोणतीही कल्पना न देता एका कार्यक्रमाला बोलावून त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचे भाजप कडून जाहीर करण्यात आले. मात्र…

श्रेयाची अप्रतिम कलाकृती पोचतेय जगाच्या कानाकोपऱ्यात

श्रेया चांदरकरने विविधरंगी धाग्यांपासून साकारली श्री स्वामी समर्थांची प्रतिमा शाळकरी मुलीच्या अप्रतिम कलेचे सर्व स्तरातून होतेय कौतुक चौके (प्रतिनिधी): मालवण तालुक्यातील वराडकर हायस्कूल कट्टाची इयत्ता नववीची विद्यार्थीनी तथा कलाशिक्षक प्रसिद्ध चित्रकार रांगोळीकार समीर चांदरकर यांची कन्या कुमारी श्रेया चांदरकर ही…

संकल्प प्रतिष्ठान द्वारा कणकवली येथे बांबू लागवड कार्यशाळेचे आयोजन

कणकवली (प्रतिनिधी): उद्योग व्यवसाय व कृषी या विषयावर मार्गदर्शन व प्रशिक्षण कार्यक्रमांचे गेली १२ वर्षे यशस्वीरित्या आयोजन करण्यात येणा-या संकल्प प्रतिष्ठान (सिंधुदुर्ग) द्वारा कणकवली येथे बांबू लागवड कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दिनांक २८ मे, २०२३ रोजी सकाळी १०…

वनपरिमंडळ भिरवंडे च्या वतीने लोकसहभागातून स्वच्छता मोहीम

कणकवली (प्रतिनिधी): जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वन परिमंडळ भिरवंडे मार्फत कुंभवडे येथील महा लिंगेश्वर मंदिर व नाटळ येथील रामेश्वर मंदिर परिसरात साफसफाई करण्यात आली. जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक स्वच्छतेचा संदेश देण्यात आला. यावेळी वनपाल स. अ. सुतार, कुंभवडे सरपंच विजया…

सैन्य दलातील अधिकारी पदासाठी इच्छुक उमेदवारांची गुरुवारी मुलाखत

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी): जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी सैन्य दलातील अधिकारी पदाची संधी उपभोगण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे गुरुवार दि. 25 मे रोजी मुलाखतीस हजर राहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी केले आहे. भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये…

जिल्‍ह्याला प्रगतीपथावर नेण्‍यासाठी गांभिर्यतेने नियोजन करा

पुढील जिल्‍हा विकास आराखडा बैठक पालकमंत्र्यांच्‍या अध्‍यक्षतेखाली- जिल्‍हाधिकारी के.मंजुलक्ष्‍मी सिंधुदुर्ग (प्रतिनिधी): जिल्‍ह्याला प्रगती पथावर नेण्‍यासाठी तुमचे अनुभव, नागरिकांची काय अपेक्षा आहे, याचा समावेश करण्‍याबाबत सर्व विभागांनी गांभिर्यतेने अभ्‍यास करुन नियोजन अहवाल द्यावा. याबाबत पालकमंत्री रविंद्र चव्‍हाण यांनीही सूचना दिल्‍या असून,…

भाजपाच्या माध्यमातून वेतोरे गावात विकासगंगा आली-भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली

वेंगुर्ला (प्रतिनिधी): केंद्र सरकार व राज्य सरकारच्या दोन कोटी रुपयांचा निधी वेतोरे गावाला प्राप्त झाला असून विविध विकासकामे भाजपाच्या माध्यमातून होत असल्याने ही वेतोरे गावासाठी विकासगंगा आहे असे प्रतिपादन भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी केले. वेंगुर्ले तालुक्यातील वेतोरे – सबनीसवाडी…

error: Content is protected !!