पोईप येथे वेलांकणी मातेचा उत्सव उत्साहात संपन्न!

मसुरेपोईप येथे वेलांकणी मातेचा उत्सव उत्साहात संपन्न! मसुरे (प्रतिनिधी) : पोईप येथील वेलांकनी चॅपेल मध्ये वेलांकनी मातेचा उत्सव नुकताच मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.पोईप येथील ख्रिस्ती बांधवांनी नऊ दिवस नोवेना केली. यात सर्व समाजातील तसेच वैयक्तिक गरजांसाठी प्रार्थना केली गेली.…








