आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

कोर्टात खेचिन…!

वस्त्रहरणकार गंगाराम गवाणकर यांच्या लेखणीतील मालवणी नाटक लवकरच भेटीला कणकवली (प्रतिनिधी): कोकण म्हटलं की प्रत्येकाच्या तोंडी येते ती मालवणी आणि जेवढा मालवणी माणूस गोड आहे तेवढीच त्याच्या तोंडून बोलली जाणारी मालवणी बोली भाषा मालवणी भाषा वळवावी तशी वळते याच उत्तम…

महाराष्‍ट्र स्‍थापनेच्‍या 63 व्‍या वर्धापन दिनी जिल्‍हाधिकाऱ्यांच्या हस्‍ते ध्‍वजारोहण

जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी सर्वच विभागांनी नितांत प्रयत्‍न करावा जिल्हाधिकारी-के.मंजुलक्ष्मी जिल्ह्यामध्ये लवकरच नवीन 196 इलेक्ट्रीक शिवाई वातानुकुलित बसेस स्पर्धा परीक्षा केंद्र तयार करण्यासाठी शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना ई-ग्रंथालयांसाठी 2 कोटी रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून जिल्ह्यातील 270 उमेदवारांना नोकरी अन्न प्रक्रिया उद्योगांना 10 कोटी…

युवा संदेश प्रतिष्ठान च्या वतीने एक दिवस छोट्या दोस्तांचा उपक्रम

20 मे रोजी बच्चेकंपनी करणार धमाल मज्जा मस्ती कणकवली (प्रतिनिधी): युवा संदेश प्रतिष्ठानच्या वतीने यावर्षीही एक दिवस छोट्या दोस्तांचा हा धमाल मस्तीचा अभिनव उपक्रम शनिवार दिनांक २० मे २०२३ रोजी राबविला जाणार आहे. समाधी पुरुष हॉल, कनेडी बाजारपेठ , सांगवे…

हडी जठरवाडा शाळेचा शतक महोत्सव ९ मे रोजी

मसुरे (प्रतिनिधी): जि. प. प्राथमिक शाळा हडी नं. २ जठारवाडा शाळेचा शतक महोत्सव सोहळा ९ मे २०२३ रोजी संपन्न होणार आहे. या निमित्त सकाळी ०९.३०श्री शारदादेवी पूजन ,सकाळी १०.०० वा.स्नेहमेळावा, दु. १२.३०ते ०२.३० वा. स्नेहभोजन, महिलांसाठी हळदीकुंकूरात्री १०.०० वा. माजी…

आ. वैभव नाईक यांच्या पाठपुराव्यामुळे मालवणातील शासकीय विश्रामगृह इमारतीच्या नूतनीकरणाचे काम सुरु

आ. वैभव नाईक यांनी शासकीय विश्रामगृहाच्या कामाची केली पाहणी तत्कालीन बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, विद्यमान बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचे सहकार्य तर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या माध्यमातून आरसे महलाच्या नूतन इमारतीसाठी दोन कोटी मंजूर मालवण (प्रतिनिधी): मालवण शहराचे पर्यटनाचे…

चिंदर ग्रामपंचायत येथे महाराष्ट्र दिन साजरा..!

आचरा (प्रतिनिधी): 1 मे महाराष्ट्राचा 63 वा स्थापना दिन आज चिंदर ग्रामपंचायत मध्ये उत्साहात साजरा करण्यात आला. ग्रामपंचायत सदस्य शशिकांत नाटेकर यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. यावेळी सरपंच राजश्री कोदे, ग्रामपंचायत सदस्य महेंद्र मांजरेकर, ग्रामविस्तार अधिकारी मंगेश साळसकर, निशिगंधा वझे,…

पालकमंत्री चव्हाण यांच्या हस्ते कणकवलीत होणार विकासकामांचे भूमिपूजन

आमदार नितेश राणेंच्या मार्गदर्शनाखाली नगराध्यक्ष नलावडेंचा विकासकामांचा धडाका कणकवली (प्रतिनिधी): पालकमंत्री रविंद चव्हाण यांच्या हस्ते कणकवली नगरपंचायत च्या विविध विकासकामांचे भूमिपूजन 4 मे रोजी होणार आहे. आमदार नितेश राणेंच्या मार्गदर्शनाखाली नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे व सत्ताधारी नगरसेवकांनी कणकवली…

भिरवंडेत ५ मे रोजी संयुक्त जयंती महोत्सव

कणकवली (प्रतिनिधी): भारतीय बौद्ध महासभा गाव शाखा भिरवंडे व बौध्द विकास मंडळ भिरवंडे पुरस्कृत पंचशील सेवा मंडळ भिरवंडे यांच्यावतीने भगवान गौतमबुध्द, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांची संयुक्त जयंती महोत्सव शुक्रवार, ५ मे रोजी आयोजित करण्यात आला आहे.…

महाराष्ट्र दिनानिमित्त हुतात्म्यांना मुख्यमंत्री शिंदेंचे अभिवादन….!

मुंबई (प्रतिनिधी): संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाच्या लढ्यात आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्यांना आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिवादन केले. मुख्यमंत्र्यांनी हुतात्मा स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.आज महाराष्ट्र दिन आहे. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे या मागणीसाठी मराठी लोकांनी लढा…

दगडाने ठेचून शेतकऱ्याचा केला खून

सावंतवाडी (प्रतिनिधी): ओवळीये येथील लवू रामा सावंत या ५५वर्षीय इसमाला डोक्यात दगड घालून खुन करण्यात आला. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मयत सावंत हे आपल्या शेतात असणाऱ्या मांगरात रात्री झोपले होते. सकाळी त्यांचा भाऊ शेतात गेला असता त्याने आपल्या भावाला…

error: Content is protected !!