नितेश राणेंना भाजपाच्या पहिल्याच यादीत विधानसभा उमेदवारी जाहीर

कणकवली-देवगड-वैभववाडी मतदारसंघातून नितेश राणे तिसऱ्यांदा लढणार निवडणूक कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली देवगड वैभववाडी विधानसभा मतदारसंघातून आमदार नितेश राणे यांना भारतीय जनता पार्टीने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत उमेदवारी दिली आहे. 99 उमेदवारांची पहिली यादी भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय कार्यालयाने जाहीर केली.…








