खारेपाटण येथील स्टेट बँक व बँक ऑफ महाराष्ट्र शाखेचा असमाधानकारक कारभार

खारेपाटण सकल मराठा समाजाच्या वतीने शाखा व्यवस्थापकांना देण्यात आले लेखी निवेदन खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण पंचक्रोशितील सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने आज सोमवार दि.७ ऑक्टोंबर २०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता खारेपाटण बाजारपेठ येथील स्टेट बँक ऑफ इंडिया व बँक ऑफ…








