न्यू इंग्लिश स्कूल आणि ज्युनियर कॉलेज, फोंडाघाटची “रंगीत संगीत दिंडी” अखंड हरिनाम सप्ताहाच्या सहाव्या दिवशी प्रेक्षणीय व लक्षवेधी !

“संत गोरोबा कथेवर आधारित चित्ररथ सर्वांचेच आकर्षण ! श्रद्धा- भक्तीचा संगम भाविकांना भावला. त्यातील भूमिकांचे सर्वांकडून कौतुक ! फोंडाघाट (प्रतिनिधी) : दरवर्षीप्रमाणे येथील राधाकृष्ण मंदिरातील सहाव्या दिवशी पूर्वसंध्येवर आणि धुवांधार पर्जन्यवृष्टी असून सुद्धा न्यू इंग्लिश स्कूल फोंडाघाट आणि ज्युनिअर कॉलेजची…








