आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

गोळवण येथे लिंगेश्वर मंदिर नजिक तळी दुरुस्ती करणे कामाचा शुभारंभ !

मसुरे (प्रतिनिधी) : ग्रामपंचायत गोळवण-कुमामे-डिकवलच्या 15 वा वित्त आयोग निधीमधून मंजूर असलेल्या “श्री देव लिंगेश्वर मंदिर जवळील तळी दुरुस्ती करणे” कामाचा शुभारंभ कार्यक्रम गोळवण गावठणवाडी (नाईकवाडी) येथील विलास नाईक यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ग्रा. पं. सरपंच सुभाष लाड, उपसरपंच…

बिडवाडी मधील विशाल पोळ भाजपात

आमदार नितेश राणेंच्या हस्ते केला पक्षप्रवेश कणकवली (प्रतिनिधी) : सप्टेंबरकणकवली तालुक्यातील बिडवाडी गावचे विशाल संजय पोळ यांनी आज आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपात जाहीर पक्ष प्रवेश केला. बिडवाडी गावविकासासाठी आमदार नितेश राणेंच्या माध्यमातून न्याय मिळू शकतो. ग्रामस्थांच्या प्रश्नांना…

पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली ‘जनता दरबार’चे आयोजन

२५ ते २७ सप्टेंबर दरम्यान आयोजन नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न तात्काळ सोडविणे, जनता व प्रशासन यांच्यामध्ये समन्वय साधणे तसेच जनतेच्या विकासाच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करणे अशा विविध समाजोपयोगी हेतुसाठी पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून…

पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांचा जिल्हा दौरा

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), तथा पालकमंत्री रविंद्र चव्हाण हे दि. 25 ते 27 सप्टेंबर 2024 रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. बुधवार दिनांक 25 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 9.30 वाजता केसरी…

कणकवली देवगड वैभववाडी विधानसभा मतदारसंघासाठी पालकमंत्री रवींद्र चव्हाण आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत जनता दरबार

भाजप जिल्हा सरचिटणीस संदीप साटम यांची माहिती देवगड (प्रतिनिधी) : दि. १२ ऑगस्ट रोजी ओरोस – जिल्हा नियोजन सभागृहामध्ये पालकमंत्री रविंद्र चव्हान यांनी जनता दरबार घेतला होता. भामध्ये आलेल्या एकून ७८ अर्जापैकी ७४ अर्जांचे तातडीने निराकरण करण्यात आले होते. यामुळे…

तळेरे ग्रामपंचायतच्या वतीने नवनिर्वाचित पोलिस पाटलांचा जाहीर सत्कार

तळेरे (प्रतिनिधी) : तळेरे गावचे नवनिर्वाचित पोलीस पाटील चंद्रकांत जाधव व औदुंबरनगरच्या नवनिर्वाचित पोलीस पाटील श्रेया जंगले तसेच तसेच बरीच वर्ष तळेरे गावचे प्रभारी पोलीस पाटील म्हणून चांगली कामगिरी करणारे दारुम गावचे पोलीस पाटील संजय बिळसकर आणि “माझी लाडकी बहीण”…

नौसेना दिन कार्यक्रम कोटींची उड्डाणे, कोटींचा भ्रष्टाचार

कणकवली (प्रतिनिधी) : नौसेना दिनाच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचे आम्ही सुरुवातीपासून सांगितले आहे.सव्वा दोन कोटी च्या हेलिपॅड चा फक्त पंतप्रधान यांनी केला. एकूण 11 हेलिपॅड बांधली गेली. यासाठी सव्वा दोन कोटींचा खर्च केला. रस्ते आणि राजकोट किल्ला सुशोभीकरण साठी 3 कोटी…

फोंडाघाट सहकारी सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवार २५ सप्टेंबर रोजी !

फोंडाघाट (प्रतिनिधी) : फोंडाघाट विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लिमिटेड फोंडाघाट, या संस्थेची सन २०२३-२४ या सहकारी वर्षाची वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवार दिनांक २५ सप्टेंबर २४ रोजी दुपारी २:३० वाजता शांताराम मंगल कार्यालय, फोंडाघाट येथे घेण्यात येणार आहे. तरी या…

राष्ट्रपुरुष डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा आमदार नितेश राणेंकडून अवमान

समाज कल्याण बेंच ठेक्यात दीड कोटींचा भ्रष्टाचार ; शिवसेनेचे आत्मक्लेश आंदोलन कणकवली (प्रतिनिधी) : भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक योजनेतून समाजनकल्याण विभागाच्या वतीने अडीच कोटींचे बेंच दिले. हे बेंच ग्रामपंचायतना वितरित करण्याआधी ठेकेदाराला अदा करण्यात आले. या बेंच कामात दीड…

वैभव नाईकच पुढचे पालकमंत्री होणार असल्याचा विश्वास व्यक्त करत तेर्सेबांबर्डे येथील मनसेच्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्या उपस्थितीत बांधले शिवबंधन कुडाळ (प्रतिनिधी) : होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत आमदार वैभव नाईक यांचा विजय निश्चित असून, वैभव नाईकच पुढचे पालकमंत्री होणार असल्याचा विश्वास व्यक्त करत त्यांच्या माध्यमातून कुडाळ तालुक्यातील तेर्सेबांबर्डे गावाचा सर्वांगीण…

error: Content is protected !!