माणुसकीचा ओलावा ” त्या” कुटुंबांनी अनुभवला!

जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, भाजपा पदाधिकारी भाई सावंत, सुप्रिया वालावलकर,तसेच रोटरीचे उदय जांभवडेकर आदी मान्यवर मदतीसाठी पुढे आले ओरोस (प्रतिनिधी) : निसर्गाने भर पावसात राहत्या घराचे छत्र जमीनदोस्त केल्यामुळे ओरोस ख्रिश्चन वाडी येथील ती आठ कुटुंबे कोलमडून गेली. आपला घर संसार…








