बॅ नाथ पै सेवांगण च्या मोफत शिष्यवृत्ती मार्गदर्शन वर्गातील ८ विद्यार्थी गुणवत्ता यादीत!

मसूरे (प्रतिनिधी) : शिष्यवृत्ती परीक्षेची गुणवत्ता यादी जाहीर झाली असून मालवण तालुक्यात इ ५वी शिष्यवृत्ती परीक्षेत शहरी विभागात ११ विद्यार्थी व ग्रामिण विभागात ४ विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकले आहेत.यामध्ये बॅ नाथ पै सेवांगण च्या मालवण विभागातून ६ व कट्टा शाखेतून…








