शासकीय शिष्यवृत्ती परीक्षेत कासार्डे माध्यमिक विद्यालयाचे चार विद्यार्थ्यी चमकले

तळेरे (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे, (सन-2023-24) वतीने घेण्यात आलेल्या स्कॉलरशिप परीक्षेत कासार्डे माध्यमिक विद्यालयाच्या ४ विद्यार्थिनी घवघवीचे संपादन केलेले आहे. इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत प्रशालेची कु.समृद्धी प्रकाश चौगुले ही २४२ गुणांसह जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीत ५ वी तर…








