धुवांधार अतिवृष्टीमुळे फोंडाघाट उगवाई नदीला महापुर ! वीज वारंवार खंडित, ग्राहक संतप्त —

शेतकऱ्यांची नुकतीच केलेली लावणी वाहून गेल्याने दुबार लावणीच्या शक्यतेने शेतकरी चिंतित ! पावसाच्या पहिल्याच आठवड्यात सार्व. बांधकाम खात्याचे तीन तेरा– निकृष्ट कामामुळे खड्डे डोकावू लागले. फोंडाघाट (प्रतिनिधी) : गेल्या रात्रीपासून फोंडाघाट आणि सह्याद्री घाट परिसरात कोसळणाऱ्या अतिवृष्टीमुळे उगवाई नदीला पूर…








