आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

भाजप नेते निलेश राणे यांच्या माध्यमातून तातडीची आर्थिक मदत !

मसुरे (प्रतिनिधी) : मसुरे कावावाडी येथे शुक्रवारी दुपारी झाड पडून तीन घरांचे नुकसान झाल्याबाबत माहिती मिळताच भाजप नेते डॉ. निलेश राणे यांनी तातडीची आर्थिक मदत या कुटुंबियांना पाठवून दिली. भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी सदर तातडीची आर्थिक मदत मसुरे कावावाडी…

राज्याच्या अर्थसंकल्पात सिंधदुर्ग साठी विशेष योजना जाहीर

स्कुबा डायव्हिंग प्रकल्प तसेच आंतरराष्ट्रीय जिल्हा उद्योग केंद्राची घोषणा पाणबुडी प्रकल्प वेंगुर्लेत साकारणार ब्युरो न्युज (मुंबई) : राज्य शासनाकडून आज जाहीर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात सिंधुदुर्ग जिल्ह्याला भरभरून देण्यात आले आहे. यात वेंगुर्ला येथे पाणबुडी प्रकल्प, सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी स्कुबा ड्रायविंग प्रकल्प…

सर्वसामान्य ग्राहकांची स्मार्ट मीटर पासून सुटका

कणकवली (प्रतिनिधी) : महावितरणतर्फे स्मार्ट मीटर बसविण्याच्या योजनेत सबस्टेशनमधील सर्व फिडरवर तसेच वितरण ट्रान्सफॉर्मर व सर्व सरकारी कार्यालयांमध्ये स्मार्ट मीटर बसविण्यात येत आहेत.. तथापि, सर्वसामान्य ग्राहकांना मात्र प्रिपेड स्मार्ट मीटर बसविण्यात येत नसल्याचे महावितरणने स्पष्ट केलेय. महावितरणने महाराष्ट्र विद्युत नियामक…

राज्याच्या अर्थसंकल्पात सिंधदुर्ग साठी विशेष योजना जाहीर

स्कुबा डायव्हिंग प्रकल्प तसेच आंतरराष्ट्रीय जिल्हा उद्योग केंद्राची घोषणा पाणबुडी प्रकल्प वेंगुर्लेत साकारणार कुडाळ (प्रतिनिधी) : येथील तालुका शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर अध्यक्ष संतोष पाटकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर त्या ठिकाणी कार्यरत असलेल्या संग्राम सावंत यांना तालुका…

सिद्धी भिडे चा जेष्ठ नागरिक संघाकडून सत्कार

बांदा (प्रतिनिधी) : कर्क रोगासारख्या दुर्धर आजारावर मात करत नीटच्या परीक्षेत उत्तुंग यश संपादन करणाऱ्या सिद्धी भिडे हिचा ज्येष्ठ नागरिक विकास मंच बांदाचे पदाधिकारी व सदस्य यांच्यावतीने शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी सिद्धीचे आई- वडील, ज्येष्ठ…

झाडांच्या पडझडीने ५५ हजारांचे नुकसान

वेंगुर्ले (प्रतिनिधी) : वेंगुर्ले तालुक्यात बुधवारी दुपारपासून सुरू झालेल्या पावसामुळे झाडे पडून सुमारे ५५ हजारांचे नुकसान झाले आहे. गेल्या २४ तासात वेंगुर्ले तालुक्यात १०८ मिमी पावसाची नोंद झाली, अशी महिती वेंगुर्ले तहसील कार्यालयातील आपत्ती नियंत्रण विभागाकडून देण्यात आली. होडावडे-दळवीवाडी येथील…

कुडाळ तालुका शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष पदी संतोष पाटकर

जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी दिले नियुक्तीपत्र कुडाळ (प्रतिनिधी) : शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे कुडाळ शहरातील एकनिष्ठ कार्यकर्ते संतोष पाटकर यांची आज कुडाळ शहर अध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली तशा नियुक्तीचे पत्र आज जिल्हाध्यक्ष अमित सामंत प्रांतीक सदस्य प्रसाद रेगे, यांच्या…

साने गुरुजी कथामाला मालवणच्या कथाकथन स्पर्धेचे विषय जाहीर !

श्यामची आई, समाज सुधारक, अंधश्रद्धा निर्मूलन कथानां प्राधान्य आचरा (प्रतिनिधी) : साने गुरुजी कथामाला मालवण आणि बँक ऑफ महाराष्ट्र शाखा आचरे मालवण तालुक्यात प्रतिवर्षी शाळास्तर, केंद्रस्तर आणि तालुकास्तर भव्य कथाकथन स्पर्धा आयोजित करते. यावर्षी स्पर्धाचे विषय जाहीर झाले असून अंतिम…

संदिप परब म्हणजे मी पाहिलेला देव माणूस – अजित पितळे, अध्यक्ष – कोकणकट्टा संस्था

आर्य मेलडिज संस्थेकडून सामाजिक कार्यकर्ते संदिप परब व अजित पितळे यांच्या कार्याचा गौरव यादों का कारवाँ. या कलावंतानी स्वरबध्द केलेल्या गाण्यांच्या कार्यक्रमाने श्रोते झाले मंत्रमुग्ध खारेपाटण (प्रतिनिधी) : रस्त्यावरच्या निराधार वंचित बांधवांच्या जख्मांतील किडे काढून त्यांची सेवा सुश्रुषा करणारे संदिप…

विशाल परब यांच्या हस्ते सांगेली शाळेतील मुलांना दप्तर, वह्या वाटप

सावंतवाडी (प्रतिनिधी) : कोकणातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती व्हावी, त्यांना उच्च शिक्षणासाठी विविध दालने उघडावी यासाठी भारतीय जनता पार्टी कोकणात सातत्याने उपक्रमशील आहे. खासदार नारायणराव राणे आणि राज्याचे बांधकाममंत्री, तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून आज सावंतवाडी विधानसभा क्षेत्रातील…

error: Content is protected !!