बदलापूर अमानुष घटना ; महाविकास आघाडीने पुकारलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा बंद आंदोलना मध्ये सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) सहभागी होणार – अमित सामंत

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : २४ ऑगस्ट रोजी संपूर्ण जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात बदलापूर येथील शालेय विद्यार्थीनीवर अमानुषपणे झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या माध्यमातून बंद पुकारण्यात येत असून या बंद मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या जिल्ह्यातील सर्व आजी…






