Category बातम्या

युवा संदेश प्रतिष्ठान ची सिंधुदुर्ग टॅलेंट सर्च परीक्षा ५ फेब्रुवारी रोजी

कणकवली (प्रतिनिधी) : युवा संदेश प्रतिष्ठान नाटळ- सांगवे आयोजित सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रत्नांचा शोध घेणारी सिंधुरत्न टॅलेंट सर्च (STS) परीक्षा 2023 रविवार दिनांक ५ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी ११.०० ते १.०० यावेळेत जिल्ह्यातील २३ परीक्षा केंद्रावर संपन्न होणार असून जिल्हा भरातून…

शेर्पे राणेवाडी येथे वाघाने गुरांच्या गोठ्यातील पाड्याला ठार मारले

नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील शेर्पे,राणेवाडी या गावातील शेतकरी असलेले रहिवासी दत्ताराम शाहू सावंत यांच्या घरचा ३ वर्षाचा बैल जातीचा पाळीव पाडयावर बुधवारी रात्री १२.०० नंतर जंगली बिबट्या वाघाने हल्ला करून ठार मारले.ही घटना दि.२६ जानेवारी गुरवारी…

मसुरे मार्गाचीतड येथे माघी गणेश जयंती उत्साहात संपन्न !

मसुरे (प्रतिनिधी) : मसुरे मार्गाचीतड येथील श्री महागणपती मंदिर येथे श्री महागणपती विश्वस्त मंडळाच्या वतीने “माघी श्री गणेश जयंती” उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. भाविकांची दर्शन रांग थेट देवलयाबाहेर आली होती. यानिमित्त सकाळी श्री महागणपती पूजा व अभिषेक, सहस्त्रावर्तन, श्री.…

“शिक्षकांचा प्रतिनिधी हा शिक्षकच असला पाहिजे….. “आमदार नितेश राणे

आमदारांनी खारेपाटण हायस्कूल येथील शिक्षकांशी साधला संवाद खारेपाटण (प्रतिनिधी) : ” शिक्षकांचे प्रश्न जर खऱ्या अर्थाने सोडवायचे असतील किंवा त्यांच्या अनेक प्रलंबीत प्रश्नांना न्याय द्यायचा असेल तर विधानसभेमध्ये शिक्षक मतदार संघातून निवडून जाणारा शिक्षकांचा प्रतिनिधी हा शिक्षकच असला पाहिजे.”असे भावपूर्ण…

उत्कृष्ट परसबाग स्पर्धेत जि. प. शाळा दारिस्ते नं. ३ प्रशालेचे सुयश

कणकवली (प्रतिनिधी) : प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत घेण्यात आलेल्या उत्कृष्ट परसबाग स्पर्धेत जिल्हा परिषद शाळा दारिस्ते नं. ३ या प्रशालेने द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे. यानिमित्त यशस्वी विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक स्नेहा तायशेटे, उपशिक्षक नितीन सातवसे आणि शालेय व्यवस्थापन समिती, पालक…

प्रजासत्ताक दिनी विद्यार्थ्यांनी साकारल्या सुबक रांगोळ्या

आचरा (प्रतिनिधी) : न्यू इंग्लिश स्कुल,आचरा येथील इयत्ता ८ वी ते १२ वी च्या विद्यार्थ्यांनी स्वखर्चातून रांगोळी प्रदर्शन भरवत सुबक रांगोळ्या साकारल्या. या प्रदर्शनाचे उद्घाटन न्यू इंग्लिश स्कुल आचराचे स्कुल कमिटी सदस्य राजन पांगे यांचा हस्ते करण्यात आले. सुरुवातीला भारतीय…

पायातील जखमेच्या वेदनेने विव्हळणा-या निराधार रामचंद्र कुडव यांना संदिप परब यांचा माणूसकीचा हात

जखमेतील किडे काढून रामचंद्र कुडव यांना दाखल केले संविता आश्रमात डॉक्टर नसलेले पण अंतःकरणापासून डाँक्टरचे कार्य करणारे संदिप परब खारेपाटण (प्रतिनिधी) : समाजात आपण नेहमी डॉक्टर, नर्स, आया, वाँर्डबाँय यांना रुग्णांची सेवा शुश्रुषा करताना ,रुग्णांचे दुःख-वेदना दूर करण्यासाठी काम करताना…

धामापूर सरपंच मानसी परब यांचा सत्कार

चौके (प्रतिनिधी) : धामापूर येथील श्री मोरेश्वर मंदिर येथे साजऱ्या झालेल्या माघी श्री गणेश जयंती उत्सव सोहळ्यामध्ये धामापूर गावच्या नवनिर्वाचित सरपंच मानसी महेश परब यांचा मोरेश्वर मित्रमंडळाच्या वतीने अशोक थवी यांच्या हस्ते शाल श्रीफळ देउन विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी…

श्री. मोरेश्वर गणपती मंदिर , धामापूर येथे माघी गणेश जयंती उत्साहात

शेकडो भाविकांनी लावली हजेरी चौके (प्रतिनिधी) : धामापूर सडा येथील श्री मोरेश्वर गणपती मंदिर येथे श्री देव मोरेश्वर मित्रमंडळाच्या वतीने माघी श्री गणेश जयंती उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. या सोहळ्यात साठी शेकडो भाविकांनी हजेरी लावत जागृत आणि नवसाला पावणाऱ्या…

घोणसरीत ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते ध्वजारोहण

नूतन सरपंच मॅक्सी पिंटो यांचा नवा आदर्श कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील घोणसरी गावात ७४वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात घोणसरी ग्रामपंचायतीच्या पटांगणात साजरा करण्यात आला. हा प्रजासत्ताक दिन घोणसरी गावासाठी विशेष ठरला कारण नवनिर्वाचित सरपंच मॅक्सी पिंटो यांनी गावातीलच ९०…

error: Content is protected !!