धामापूर सरपंच मानसी परब यांचा सत्कार


चौके (प्रतिनिधी) : धामापूर येथील श्री मोरेश्वर मंदिर येथे साजऱ्या झालेल्या माघी श्री गणेश जयंती उत्सव सोहळ्यामध्ये धामापूर गावच्या नवनिर्वाचित सरपंच मानसी महेश परब यांचा मोरेश्वर मित्रमंडळाच्या वतीने अशोक थवी यांच्या हस्ते शाल श्रीफळ देउन विशेष सत्कार करण्यात आला.

यावेळी महेश परब, सचिन गावडे , बंड्या राऊळ , भाऊ नार्वेकर , उल्हास थवी, शामसुंदर परब, गुरु परब , रवींद्र गावडे , विश्वनाथ आंगणे , प्रकाश थवी, तुषार धामापुरकर , योगेश काळसेकर, दिपक थवी , सागर थवी , अभि भोसले , दिपक गावडे, मनी गावडे , दिपक गावडे, दर्शन परब, प्रशांत गावडे, सचिन मराठे , बाबू परब, राजन दाभोलकर नितीन सातार्डेकर , सागर गावठे , तसेच मोरेश्वर मित्रमंडळ धामापूर चे सर्व कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

error: Content is protected !!