Category बातम्या

जि. प. शाळा पळसंब नं १ च्या विद्यार्थ्यांना मदतीचा हात

श्री जयंती देवी प्रासादिक भजन मंडळ आणि श्री जयंतीदेवी सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ पळसंबचा उपक्रम आचरा (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील पळसंब येथील श्री जयंती देवी प्रासादिक भजन मंडळ आणि श्री जयंती देवी सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ, यांच्या वतीने जि प…

उद्धव ठाकरे यांच्या ‘त्या’ कृतीने दाखवून दिलं आमचं बंड योग्यच !

ब्युरो न्युज (मुंबई ) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. सत्तेसाठी आधीच हिंदुत्व खुंटीला टांगलं होतं. आता तर थेट वेशीवरच टांगलं आहे, असं ते म्हणालेत. बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी काल…

मयुरेश धुरी, श्रावणी पोटघण यांची नवोदय विद्यालयासाठी निवड..!

हुतात्मा दत्ताराम भाऊ कोयंडे शाळा आचरा पिरावाडीचे विद्यार्थी आचरा (प्रतिनिधी ) : हुतात्मा दत्ताराम भाऊ कोयंडे शाळा आचरा- पिरावाडी या शाळेचे दोन विद्यार्थी मयुरेश विद्यानंद धुरी आणि श्रावणी गंगाराम पोटघण यांची नवोदय विद्यालयासाठी निवड झाली आहे. या परीक्षेसाठी एकूण चार…

2017 पूर्वी अत्यृउत्कृष्ट गोपनीय अहवाल असलेल्या शिक्षकाना वेतन वाढ व फरक मिळावा यासाठी शिक्षक भारतीची मागणी

ओरोस (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हयातील 2007 ते 2016 म्हणजे 2017 पूर्वीपर्यत अत्यृउत्कृष्ट गोपनीय अहवाल असणारे अनेक शिक्षक आहेत. मात्र या कालावधीतील शिक्षकांना आगाऊ वेतनवाढ देण्यासंदर्भाने  जिल्हा परिषद सिंधुदुर्गने कार्यवाही केलेली नाही. असे शिक्षक अत्यृउत्कृष्ट  आगाऊ वेतनवाढीसाठी पात्र आहेत. तरी त्यांना…

आ. नितेश राणे वाढदिवसामित्त आयोजित रक्तदान शिबिर लकी ड्रॉ मध्ये अमित सावंत याना वॉशिंग मशीन

कणकवली (प्रतिनिधी) : आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवली शहर भाजपाच्या वतीने कणकवली येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटन माजी जि. प. अध्यक्ष संजय उर्फ गोट्या सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. या रक्तदान शिबिरास रक्तदात्यांची गर्दी…

अंमली पदार्थ विरोधी जनजागृतीचे सिंधुदुर्ग पोलिस दलाचे काम कौतुकास्पद – जयेंद्र रावराणे

पोलिस ठाण्याच्या वतीने आयोजित चित्रकला स्पर्धेचे पारितोषिक वितरण संपन्न वैभववाडी (प्रतिनिधी): सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यात अंमली पदार्थ विरोधी जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर वैभववाडीत अर्जुन रावराणे विद्यालय येथे काल माध्यमिक विभागाच्या…

वेंगुर्ले भाजपा कार्यालयात डॉ.शामाप्रसाद मुखर्जी यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन…!

वेंगुर्ले (प्रतिनिधी): डॉ.शामाप्रसाद मुखर्जी यांच्या पुण्यतिथीनिमित्त वेंगुर्ले भाजपा कार्यालयात जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी अभिवादन करताना राजन तेली म्हणाले की, प्रखर राष्ट्रवादी आणि भारतीय जन संघाचे संस्थापक असलेले डॉ.शामाप्रसाद मुखर्जी यांनी राष्ट्रीय…

साने गुरुजी कथामाला मालवण कथा महोत्सवाचा कार्यक्रम जाहीर……!

मावळ्यांच्या कथा, गुरु-शिष्य कथा, महिला वैज्ञानिक कथा या विषयांचा समावेश आचरा (प्रतिनिधी) : अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला मालवण आणि बँक ऑफ महाराष्ट्र, शाखा आचरे आयोजित कथा महोत्सव स्पर्धेचा कार्यक्रम नुकताच जाहीर झाला असून शाळास्तर, वर्ग स्तर स्पर्धा ५ सप्टेंबर…

पहिल्याच पावसात करुळ घाटातील धबधबे प्रवाहीत होण्यास सुरुवात

करुळ घाटपायथ्याशी रस्त्यांवर मोठे खड्डे पडण्यास सुरुवात वैभववाडी (प्रतिनिधी): पहिल्याच पावसात करुळ घाटातील धबधबे प्रवाहीत होण्यास सुरुवात तर काही ठिकाणी किरकोळ पडझड होत असुन करुळ घाटपायथ्याशी रस्त्यांवर दरवर्षी प्रमाणे मोठे खड्डे पडण्यास सुरुवात झाली आहे.

सरकारी यंत्रणा बांग्लादेशी नागरिकांना पोसण्याचे काम करत आहे का? -आ. वैभव नाईक

पी.एम.किसानच्या बांग्लादेशी लाभार्थ्यांसाठी मुख्यमंत्र्यांनी पुन्हा शासन आपल्या दारी कार्यक्रम घ्यावा पी.एम.किसानचा बांग्लादेशी नागरिकांना लाभ देणाऱ्यांवर कडक कारवाई न झाल्यास शिवसेना आंदोलन छेडणार कुडाळ प्रांताधिकारी यांची आ. वैभव नाईक यांनी भेट घेत दिला इशारा कुडाळ (प्रतिनिधी): कुडाळ तालुक्यातील काही गावांमधून शेकडो…

error: Content is protected !!