त्या बॅनर मुळे कणकवलीत राजकीय घालमेल

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली मॉर्निंग क्रिक्रेट क्लबचे सदस्य अनिल हळदीवे यांच्या 62 व्या वाढदिवसानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज चौकात वाढदिवस अभिष्टचिंतनाचा भला मोठा बॅनर झळकला. एमसीसी अर्थात मॉर्निंग क्रिक्रेट क्लब च्या सर्व सदस्यांचे फोटो आणि नावांसह हा बॅनर झळकला असला तरी…








