Category बातम्या

अव्वल निकालाची कोकण विभागाची परंपरा कायम

ब्युरो न्युज (सिंधुदुर्ग) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. यंदा बारावीचा निकाल 91.25 टक्के लागला आहे. यंदाही निकालात कोकण विभागाने बाजी मारली आहे. 96.01 टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल ठरला आहे.…

चिंचवली गुरववाडी येथील सभागृह उभारणीसाठी १० लाख रुपये मंजूर

खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील चिंचवली,गुरववाडी येथे आमदारांचा स्थानिक विकास कार्यक्रम सन – २०२३-२४ अंतर्गत आमदार नितेश राणे यांच्या प्रयत्नातून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जागेत सांस्कृतिक सभामंडप बांधणे करीता सुमारे १० लाख रुपये मंजूर करण्यात आल्या बद्दल खारेपाटण भाजप शक्ती केंद्र…

पोलिस उपायुक्त महेंद्र पंडित यांची कोल्हापूरच्या पोलिस अधीक्षकपदी नियुक्ती

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर,बृहन्मुंबईचे पोलिस उपायुक्त महेंद्र कमलाकर पंडित यांची कोल्हापूरच्या पोलिस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यमान पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांची पुणे येथील राज्य पोलीस दलाचे समादेशक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांची…

मामाच्या गृहप्रवेशासाठी गावी आलेल्या भाच्याचे हार्ट अटॅक ने निधन

कणकवली (प्रतिनिधी) : मामाच्या गृहप्रवेश समारंभासाठी आलेल्या भाच्याचे हार्ट अटॅक ने निधन झाल्याची दुःखद घटना 24 मे रोजी सकाळी 8 वाजता कणकवली तालुक्यातील शिवडाव गावात घडली. अमित लक्ष्मण गावकर ( वय 46, मुलुंड , मुंबई ) असे मृत युवकाचे नाव…

टोलमुक्त सिंधुदुर्गकृती समितीच्यावतीने जिल्ह्याधिकारी व जिल्हा पोलिस अधिक्षक यांना निवेदन

जनतेला वेठीस धरल्यास लाक्षणीक आंदोलनाचा इशारा.. ओराेस (प्रतिनिधी) : टोलमुक्त सिंधुदुर्ग कृती समितीच्या वतीने आज जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधिक्षक यांना जिल्ह्यातील वाहनाना टोल मुक्तीसाठी निवेदन देण्यात आले. यावेळी टोलमुक्त सिंधुदुर्ग कृती समिती अध्यक्ष द्वारकानाथ धुर्ये, सचिव मनोज वालावलकर, सहसचिव…

एसटी कामगार सेना सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष पदी अनुप नाईक,जिल्हा सचिव पदी भगवान धुरी

खा.विनायक राऊत, आ.वैभव नाईक यांच्या उपस्थितीत एसटी कामगार सेनेची बैठक संपन्न एसटी कर्मचाऱ्यांच्या व नागरिकांच्या प्रश्नांबाबत खा. विनायक राऊत यांनी विभाग नियंत्रकांना केल्या सूचना कणकवली (प्रतिनिधी) : महाराष्ट्र एसटी कामगार सेना सिंधुदुर्गची महत्वाची बैठक मंगळवारी खासदार विनायक राऊत यांच्या अध्यक्षतेखाली…

सुशांत नाईक वॉर्ड मर्यादित माजी नगरसेवक – शिशिर परुळेकर

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली चे माजी नगरसेवक सुशांत नाईक हे वार्डापुरते लिमिटेड राजकारणी म्हणून ओळखीचे आहेत आमदार नितेश राणे यांचा महाराष्ट्र राज्यात दबदबा आहे व तो राज्याने व सिंधुदुर्ग जिल्ह्याने देखील बघितला आहे. यातूनच राजे कुटुंबीया बद्दल असलेली प्रचंड पोट…

अल्पवयीन युवतीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या युवकाला अटक

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करीत तिला गर्भवती बनविल्या प्रकरणी कर्नाटक राज्यातील गुलबर्गा येथील १८ वर्षीय युवकाला सिंधुदुर्गनगरी पोलिसांनी अटक केली आहे. येथील विशेष न्यायालयात त्याला हजर केले असता न्यायालयाने त्याला २६ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली…

१२१ शाळांमध्ये शिक्षक उपलब्ध न केल्यास १५ जून रोजी शिक्षणाधिकाऱ्यांच्या कार्यालयात विद्यार्थी, पालकांसमवेत तीव्र आंदोलन छेडणार

आमदार वैभव नाईक, शिवसेना जिल्हाप्रमुख सतीश सावंत यांनी दिला इशारा जि.प.उपमुख्यकार्यकारी अधिकारी व जि.प. प्राथमिक शिक्षणाधिकारी यांची घेतली भेट कणकवली (प्रतिनिधी) : एकही शिक्षक नसलेल्या जि. प. च्या १२१ शाळांमध्ये व इतर शाळांमधील बदली झालेल्या शिक्षकांच्या जागी नवीन शिक्षक भरती…

देवगड तालुक्यात मासिक पाळी व्यवस्थापन जनजागृती सप्ताह राबविणार गटविकास अधिकारी .

देवगड (प्रतिनिधी) :करिश्मा नायर जागतिक पातळीवर २८ मे हा दिवस मासिक पाळी दिवस म्हणून साजरा केला जातो या वर्षीच्या जागतिक मासिक पाळी दिनानिमित्त ‘ आम्ही कटिबद्ध आहोत ‘ ही या सप्ताहाची थिम असणार आहे . या दिनाचे औचित्य साधून २२…

error: Content is protected !!