पोलिस उपायुक्त महेंद्र पंडित यांची कोल्हापूरच्या पोलिस अधीक्षकपदी नियुक्ती

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर,बृहन्मुंबईचे पोलिस उपायुक्त महेंद्र कमलाकर पंडित यांची कोल्हापूरच्या पोलिस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यमान पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांची पुणे येथील राज्य पोलीस दलाचे समादेशक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांची पुणे येथील राज्य पोलीस दलाचे समादेशक म्हणून नियुक्ती करणेत आली आहे . बृहन्मुंबईचे पोलिस उपायुक्त महेंद्र पंडित यांची कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करणेत आली आहे.

error: Content is protected !!