देवघर धरणग्रस्तांचे उपोषण तात्पुरते स्थगित ; 2 मे रोजी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी बोलावली बैठक

आमदार नितेश राणे, माजी सभापती मनोज रावराणे यांनी धरणग्रस्तांची केली पाठराखण कणकवली (प्रतिनिधी): 32 वर्षे उलटूनही अद्याप देवघर धरण प्रकल्पग्रस्त असलेल्या 55 प्रकल्पग्रस्तांना निवासी भूखंड न दिल्या विरोधात धरणग्रस्तांनी आज महाराष्ट्र दिनी उपोषण छेडले. भूखंड न मिळाल्यास देवघर धरणातच जलसमाधी…








