Category बातम्या

कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजारांची फसवणूक; मुख्य आरोपीच्या जामिनावर २९ ऑगस्टला निर्णय

*मालवणमधील १६ पीडित व गुंतवणूकदारांच्या वतीने न्यायालयात हस्तक्षेप याचिका; आरोपीकडून खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचा दावा, तर फिर्यादींकडून जामिनास जोरदार विरोध* *मालवण (प्रतिनिधी) :* कर्जाचे आमिष दाखवून तब्बल ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी कोल्हापूर येथील मुख्य आरोपी शुभम कृष्णांत…

शैक्षणिक उपक्रमातून सामाजिक संस्थांनी केलेली गुंतवणूक आदर्शवत – हर्षदा वाळके

नांदगाव पंचक्रोशीतील शाळांमध्ये वह्या वाटप कार्यक्रमाचा शुभारंभ; प्राणजीवन संयोग संस्था व जनसेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून उपक्रम कणकवली (प्रतिनिधी) : प्राणजीवन संयोग संस्था व जनसेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून वह्या वाटपाच्या उपक्रमात मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद आहे, तो आम्हाला दिसत आहे. मुलांची प्रगती होण्याच्या दृष्टिकोनातून…

कणकवली तालुकास्तरीय विज्ञान नाटिका, भूमिकाभिनय व लोकनृत्य स्पर्धांचे वेळापत्रक जाहीर

तळेरे (प्रतिनिधी) : कणकवली तालुकास्तरीय विज्ञान नाटिका तसेच राष्ट्रीय लोकसंख्या शिक्षण प्रकल्पांतर्गत भूमिकाभिनय व लोकनृत्य स्पर्धांचे नियोजित स्थळ व दिनांक निश्चित करण्यात आले आहेत. तालुकास्तरीय तसेच जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये शाळांनी संघ व स्पर्धकांसह वेळेत उपस्थित राहून सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले…

मडुरा तलाठी कार्यालयात स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण न केल्याने ग्रामस्थांची जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार

चौकशीची केली मागणी​बांदा (प्रतिनिधी) : मडुरा येथील तलाठी कार्यालयासमोर स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण न केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी माजी सैनिक उल्हास वालावलकर यांनी थेट जिल्हाधिकार्‍यांकडे लेखी तक्रार दाखल करून योग्य चौकशी व कारवाईची मागणी केली आहे. ​निवेदनात म्हटले…

उपचारादरम्यान इंद्रजीत बोडेकरचा मृत्यू

सावंतवाडा अपघातात मानेला झाली होती गंभीर दुखापत; फणसगावात हळहळ ओरोस (प्रतिनिधी) : मुंबई-गोवा महामार्गावरील सावंतवाडा येथे झालेल्या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या इंद्रजीत बोडेकर (वय २३, रा. फणसगाव, ता. देवगड) याचा सोमवारी (ता. २४) पहाटे उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघातानंतर अधिक…

भाजपाच्या कणकवली पंचायत समिती सदस्य मानसी मराठे यांची पालकमंत्र्यांकडे मेमु ट्रेनची मागणी !

शालेय एसटी बस सुरू करण्याची साठी विशेष प्रयत्न ! विद्यार्थ्यांमध्ये समाधान ! फोंडाघाट (प्रतिनिधी) : कणकवली ते गोवा या कोकण रेल्वे मार्गावर, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक युवा- युवती तसेच व्यावसायिक कामा- नोकरी निमित्ताने, दररोज गोवा राज्यात ये – जा करतात.ते सध्या…

ज्ञानदीप संस्थेच्या आवारात स्वखर्चातून स्वच्छता व इमारत संरक्षणाची कामे..!

वानरांपासून शाळा इमारतीचे संरक्षण; अध्यक्ष हनुमंत प्रभू यांचा स्तुत्य उपक्रम आचरा (प्रतिनिधी) : ज्ञानदीप संस्था वायंगणीच्या आवारात स्वच्छता तसेच शाळा इमारतीच्या संरक्षणाच्या दृष्टीने विविध कामे करण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष हनुमंत प्रभू यांनी पुढाकार घेत ही सर्व कामे स्वखर्चाने करून घेतली.…

यंगस्टार मित्रमंडळाच्या श्रावणमेळ्यात विविध स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद

कणकवली (प्रतिनिधी) : यंगस्टार मित्रमंडळाच्या वतीने अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या श्रावणमेळ्याचा उत्साहात समारोप झाला. या मेळ्यानिमित्त रानभाजी पाककला स्पर्धा, लहान मुलांसाठी वेशभूषा स्पर्धा तसेच आदर्श संगीत विद्यालय, कणकवली यांचा भावगीत व भक्तिगीतांचा ‘सुरसंगम’ हा सुरेल कार्यक्रम आयोजित करण्यात…

श्रावण मेळ्यात भक्तिगीतांची सुरेल मैफिल; भजनी व दशावतारी कलावंतांचा सन्मान

कणकवली (प्रतिनिधी) : लिंगेश्वर युवा कला क्रीडा मंडळ हळवल परबवाडी यांच्या माध्यमातून श्रावण मेळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात सुरेल भाव गीत व भक्ती गीतांची मैफिल असलेला संगीत संध्या ही मैफिल आयोजित करण्यात आली होती. त्यासोबत हळवल गावातील…

फोंडाघाट येथे हयात दाखले देण्याचे (डीएलसी) कॅम्प शिबिर संपन्न !

फोंडाघाट (प्रतिनिधी) : संजय गांधी निराधार योजनेतील, लाभार्थ्यांसाठी हयात दाखला तयार करण्यासाठी, (डीएलसी) कॅम्प नुकताच, ग्रामपंचायत फोंडाघाटच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात संपन्न झाला. या सर्व लाभार्थ्यांना हयात दाखला ऑनलाइन तयार करणे आवश्यक असल्याने, सुमारे २८ लाभार्थ्यांनी डिजिटल लाइफ सर्टिफिकेट तयार…

error: Content is protected !!