Category शैक्षणिक

प्रा. सोमनाथ कदम यांची मुंबई विद्यापीठ सिनेटवर निवड

कणकवली (प्रतिनिधी) : येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या कणकवली महाविद्यालयातील इतिहासाचे अध्यापक डॉ. सोमनाथ दत्तात्रय कदम यांची मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीत सदस्य म्हणून नुकतीच निवड झाली आहे. मुंबई विद्यापीठ अंतर्गत सिनेट च्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. त्यात बुक्टू प्राध्यापक संघटनेच्या वतीने…

शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय व जुनिअर कॉलेज, खारेपाटणमधील विद्यार्थ्यांचे नवोदय परीक्षेत उज्वल यश

खारेपाटण (प्रतिनिधी): खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ, खारेपाटण संचलित, शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय व जुनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, प्लस 2 स्तरावरील व्यवसाय अभ्यासक्रम या प्रशालेतील चार विद्यार्थ्यांनी नवोदय प्रवेश परीक्षेत यश संपादन केले. या सर्व विद्यार्थ्यांची निवड सिंधुदुर्ग…

एस एम ज्युनिअर कॉलेजमध्ये इयत्ता अकरावीच्या विद्यार्थ्यांचा स्वागत व शुभेच्छा समारंभ संपन्न

कणकवली (प्रतिनिधी) : दहावीचा रिझल्ट लागला आणि मुलांना वेध लागले ते अकरावीच्या प्रवेशाचे.नियमित प्रवेश प्रक्रिया संपून आज 28 जून 2023 रोजी 2023 – 24 च्या शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता अकरावीचे वर्ग सुरू झाले. यानिमित्ताने पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या स्वागताचा आणि शुभेच्छांचा समारंभ…

मराठा समाज प्राथमिक शिक्षकांच्यावतीने 2 जुलै रोजी विद्यार्थी गुणगौरव समारंभ

कणकवली (प्रतिनिधी): कणकवली 26 जून (प्रतिनिधी)- मराठा समाज प्राथमिक शिक्षकांच्यावतीने कणकवली तालुका मर्यादित विद्यार्थी गुणगौरव समारंभ कार्यक्रम रविवार २ जुलै २०२३ रोजी सकाळी ९.३० ते दुपारी १२ या वेळेत मराठा मंडळ सभागृह, कणकवली येथे होणार आहे. इयत्ता १० वी ७५%…

सामाजिक कार्यकर्ते श्री सतीश गुरव यांच्या वतीने शालेय विद्यार्थ्याना छत्र्यांचे वाटप

शिवसेना माजी जिल्हाध्यक्ष सतीश सावंत यांची प्रमुख उपस्थिती खारेपाटण (प्रतिनिधी) : शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त खारेपाटण संभाजी नगर गुरववाडी येथील सामजिक कार्यकर्ते श्री सतीश गुरव यांच्या माध्यमातून जि.प.पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा खारेपाटण नं.१ येथील शालेय विद्यार्थ्याना सिंधुदुर्ग…

मयुरेश धुरी, श्रावणी पोटघण यांची नवोदय विद्यालयासाठी निवड..!

हुतात्मा दत्ताराम भाऊ कोयंडे शाळा आचरा पिरावाडीचे विद्यार्थी आचरा (प्रतिनिधी ) : हुतात्मा दत्ताराम भाऊ कोयंडे शाळा आचरा- पिरावाडी या शाळेचे दोन विद्यार्थी मयुरेश विद्यानंद धुरी आणि श्रावणी गंगाराम पोटघण यांची नवोदय विद्यालयासाठी निवड झाली आहे. या परीक्षेसाठी एकूण चार…

आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त खारेपाटण केंद्र शाळेतील विद्यार्थ्याना गणवेश व खाऊ वाटप

संकेत शेट्ये मित्र मंडळ खारेपाटण च्या वतीने शैक्षणिक उपक्रम…. खारेपाटण (प्रतिनिधी): कणकवली देवगड व वैभववाडी विधानसभा मतदार संघाचे कार्य सम्राट आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त खारेपाटण येथील सामाजिक कार्यकर्ते संकेत शेट्ये मित्रमंडळ खारेपाटणच्या वतीने जिल्हा परिषद केंद्र शाळा खारेपाटण नं.१…

रितिका विशाल कदम हीची नवोदय परीक्षेमध्ये निवड

कणकवली (प्रतिनिधी): तरंदळे ग्रामपंचायत डेटा ऑफ्रेटर,बचत गट CRP, वनिता कदम व विशाल कदम यांची मुलगी आणि तरंदळे सरपंच सुशिल कदम यांची पुतणी कुमारी रितिका विशाल कदम हीची नवोदय परीक्षेमध्ये निवड झाली व पुढील शिक्षण मिळण्यासाठी नवोदय विद्यालय सांगेली मध्ये निवड…

कृषी आधारित व्यवसाय सुरू करून मालक बना – कुलगुरू डॉ.संजय भावे

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी): कृषी क्षेत्राची पदवी घेवून नोकरी करण्याचे स्वप्न बघण्यापेक्षा नोकरी पुरविणारे बना. कृषी आधारित व्यवसाय सुरू करून मालक बना, असा सल्ला कोकण कृषी विद्यापीठाचे नवनियुक्त कुलगुरू तथा सिंधुदुर्ग पुत्र डॉ संजय भावे यांनी कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना केले. सिंधुदुर्ग जिल्हा…

शिवप्रतिष्ठान फणसे, मुंबई मंडळातर्फे जि.प. शाळांमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

देवगड (प्रतिनिधी) : शिवप्रतिष्ठान फणसे, मुंबई मंडळाच्या वतीने ९ जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.तालुक्यातील मालवण येथील जीवन शिक्षा विद्या मंदिर-कोळंब, जिल्हा परिषद शाळा कातवड ,खैदा, निव्हे-कांदळगाव तसेच बांदिवडे गावातील पालयेवाडी, पवारवाडी,खोरवाडी, मळावाडी आणि कोईळ अश्या एकूण…

error: Content is protected !!