Category मालवण

धामापूर येथील जंगलात गळफास लावलेल्या स्थितीत आढळला युवकाचा मृतदेह

मृत युवक वेताळ बांबर्डेतील ; पोलीसांत आकस्मिक मृत्यूची नोंद चौके ( अमोल गोसावी ) : कुडाळ तालुक्यातील वेताळबांबर्डे येथून बेपत्ता असलेल्या सचिन मधुकर घाटकर (वय- ३०) या युवकाचा मृतदेह आज सकाळी धामापूर येथील बैरागी कासारटाका मंदिर लगतच्या जंगलमय भागात झाडास…

आंबेरी येथे पाणपोईचा शुभारंभ ; आंबेरी ग्रामपंचायत चा उपक्रम

चौके ( अमोल गोसावी ) : मालवण तालुक्यातील आंबेरी ग्रामपंचायत च्या वतीने आंबेरी चव्हाटा केळुसकर दुकान नजीक पिण्याच्या पाण्यासाठी पाणपोईची व्यवस्था करण्यात आली आहे. सदर पाणपोईचे उद्घाटन गुरुवारी आंबेरी सरपंच मनमोहन डिचोलकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपसरपंच रवींद्र परब…

सर्व समावेशक कार्य प्रणालीमुळे महेश इंगळे आयकॉन पुरस्काराचे मानकरी

स्विमिंग ग्रुपच्या शिवशंकर बिंदेगेंचे मनोगत मसुरे (प्रतिनिधी) : श्री स्वामी समर्थांचे भक्त राज्यभरासह देशाच्या कानाकोपऱ्यात आहेत. अनेक स्वामी भक्त हे नियमीतपणे स्वामींच्या दर्शनाकरिता अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात येत असतात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या वतीने महेश इंगळे…

वायंगणी सरपंच रुपेश पाटकर यांच्या हस्ते बैठक व्यवस्थेचे लोकार्पण

आचरा (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील वायंगणीतील वायंगणी नाका येथे नव्याने लावण्यात आलेल्या बैठक व्यवस्थेचे लोकार्पण सरपंच रुपेश पाटकर यांच्या हस्ते आज करण्यात आले. काही दिवसातच सपूंर्ण गावातील महत्त्वाच्या ठिकाणी बैठक व्यवस्था लावणार असल्याची माहिती उपसरपंच अँड. समृद्धी आसोलकर यांनी दिली…

भरतगड इंग्लिश मिडीयम स्कुल येथे हिंदी भाषा दिन साजरा !

मसुरे (प्रतिनिधी) : भरतगड इंग्लिश मीडियम स्कुल मसुरे या प्रशालेमध्ये हिंदी भाषा दिन साजरा करण्यात आला. हिंदी भाषा दिनाचे औचित्य साधून शालेय परिपाठ हिंदी भाषे मधून सादर करण्यात आला. यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी परिपाठामध्ये सहभागी होत उत्कृष्टपणे सादरीकरण केले.याप्रसंगी प्रशालेचे मुख्याध्यापक…

आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते विद्याधर पाटील यांचा अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने सन्मान !

चौके ( अमोल गोसावी ) : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या वतीने ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनी जाहीर करण्यात आलेल्या शिक्षक पुरस्कारांचे वितरण आज पालकमंत्री रवींद्र चव्हाण, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. सिंधुदुर्ग…

चौके अंगणवाडी बीट नं.१ येथे पोषण अभियान अंतर्गत पाककला स्पर्धा

चौके ( अमोल गोसावी ) : चौके अंगणवाडी येथे राष्ट्रीय पोषण अभियानांतर्गत घेण्यात आलेल्या पाककला स्पर्धेला चांगला प्रतिसाद लाभला. पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी राष्ट्रीय पोषण अभियान व पोषण महा या उपक्रमांतर्गत गरोदर माता मार्गदर्शन, किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन, पाककला स्पर्धा…

चौके जि.प. प्राथमिक शाळेत रानभाज्या पाककला उपक्रम साजरा

चौके ( अमोल गोसावी ) : चौके येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चौके नं.१ या शाळेत रानभाज्या पाककला उपक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी इयत्ता १ ली ते ४ थी च्या मुलांनी वेगवेगळ्या प्रकारच्या रानभाज्या बनवून आणून सुंदर मांडणी केली…

तालुकास्तरीय शालेय खो. खो. स्पर्धेत चौके हायस्कुलचे यश

जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड चौके ( अमोल गोसावी ) : मालवण तालुकास्तरीय शालेय स्पर्धा नुकत्याच रेकोबा हायस्कुलच्या पटांगणावर पार पडल्या यावेळी खो खो स्पर्धेमध्ये भ ता चव्हाण म मा विद्यालय चौके च्या १४ वर्षाखालील मुलांनी कट्टा हायस्कुलचा पराभव करत तालुक्यात प्रथम…

मसुरेच्या श्री दत्त मंदिराचा तीर्थक्षेत्र पर्यटन स्थळ अंतर्गत होणार विकास!

संस्थान अध्यक्ष महेश बागवे यांनी वेधले पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे लक्ष मसुरे (प्रतिनिधी) : मसुरे देऊळवाडा येथील जागृत देवस्थान समर्थ बागवे महाराज संस्थानच्या श्री दत्त मंदिराचा क वर्ग तीर्थक्षेत्र पर्यटनस्थळ अंतर्गत विकास होण्यासाठी संस्थान अध्यक्ष महेश बागवे यांनी आंगणेवाडी येथे…

error: Content is protected !!