आंबेरी येथे पाणपोईचा शुभारंभ ; आंबेरी ग्रामपंचायत चा उपक्रम

चौके ( अमोल गोसावी ) : मालवण तालुक्यातील आंबेरी ग्रामपंचायत च्या वतीने आंबेरी चव्हाटा केळुसकर दुकान नजीक पिण्याच्या पाण्यासाठी पाणपोईची व्यवस्था करण्यात आली आहे. सदर पाणपोईचे उद्घाटन गुरुवारी आंबेरी सरपंच मनमोहन डिचोलकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपसरपंच रवींद्र परब सदस्य गणेश डिचोलकर, ग्रामपंचायत कर्मचारी सदाशिव डिचोलकर, जयेश तावडे, सुप्रिया पेडणेकर गुरव ग्रामस्थ समीर मांजरेकर, सचिन आंबेरकर, स्वरूप गुरव, महेंद्र सामंत, संदेश मांजरेकर, प्रसाद परुळेकर, हितेश आंबेरकर, स्वप्नील हूर्णे, आनंद केळुसकर, शुभम कुबल, तुकाराम आंबेरकर, आबु परब, भालचंद्र परब, तन्मय परब, प्रथमेश मेस्त्री, मिलिंद गोसावी, पिंट्या परुळेकर, अभय केळुसकर, कौस्तुभ डिचोलकर, आनंद गोसावी, प्रसाद हेरेकर, सागर मायनाक, भाई पेडणेकर, बाळू केळुसकर, प्रकाश हुर्णे आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!