Category कुडाळ

वीज कोसळून घराला तडे ; वेताळ बांबर्डे येथील घटना

कुडाळ ( अमोल गोसावी ) : वेताळ बांबर्डे गावातील नाना विठू राणे (राहणार :दारवळवाडी) यांच्या घरावर शनिवारी वीज पडून त्यांच्या घराच्या भिंतींना दोन्ही बाजूने मोठे तडे जावून घराचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच ऐन पावसात घराचे छप्पर बऱ्याच ठिकाणी कोसळले.…

Modi@9 विकास तीर्थ रॅलीला सिंधुदुर्ग जिल्ह्यातून उस्फुर्त प्रतिसाद

कुडाळ (अमोल गोसावी) : ” जे काँग्रेसच्या कालावधीमध्ये झाले नाही ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करून दाखविले गेल्या ९ वर्षांमध्ये घेतलेले देशासाठीचे निर्णय हे जनतेला समजावेत देशाच्या कानाकोपऱ्यात केलेला विकास जनतेला दिसावा म्हणून मोदी @ ९ अंतर्गत विविध कार्यक्रम भाजपच्या…

कुडाळ शहरात सातत्याने जाणवतेय ट्रॅफिक जाम ची समस्या

कुडाळ (अमोल गोसावी) : कुडाळ शहरात ट्रॅफिकची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असल्याचे दिसून येत आहे. यापूर्वी कुडाळ शहरात प्रामुख्याने बुधवार आणि रविवार याच दिवशी ट्राफिकची समस्या जाणवत होती. परंतु, आता अन्य दिवशीही ट्रॅफिकची समस्या होत आहे. कुडाळ पोस्टनजिक मोठी वाहतूक…

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा वर्धापनदिन कुडाळ कार्यालयात साजरा

कुडाळ ( अमोल गोसावी ): राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष १० जून २०२३ रोजी २५ व्या वर्षांत पदार्पण करत आहे त्यानिमित्त आज राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कुडाळ कार्यालयात पक्षाचा वर्धापनदिन पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. यावेळी सकाळी १० वाजून १० मिनीटांनी…

निलेश राणे यांच्या वक्तव्या विरोधात राष्ट्रवादी कार्यकर्ते आक्रमक

कुडाळ येथे निलेश राणेंच्या प्रतिकात्मक पुतळ्यास जोडे मारून केला निषेध राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांचे जोरदार टीकास्त्र कुडाळ ( अमोल गोसावी ) : “राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर बोलण्याची निलेश राणे यांची पात्रता नाही. निलेश राणे निलेश राणे…

तेर्से बांबर्डे गावासाठी त्वरित स्वतंत्र तलाठी मिळावा !

ग्रामस्थांच्या वतीने माजी सरपंच भास्कर परब यांनी केली मागणी गावासाठी त्वरित स्वतंत्र तलाठी मिळावा अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने भास्कर परब यांनी केली आहे कुडाळ (अमोल गोसावी) : तेर्से बांबर्डे गावासाठी त्वरित स्वतंत्र तलाठी मिळावा अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने भास्कर परब…

सिंधुदुर्ग – रत्नागिरीतील टॉवर्सची यंत्रसामग्री नवीन बसवा

खासदार विनायक राऊत यांची टेलिकॉम सर्कलचे सीजीएम रोहित शर्मा यांच्याकडे मागणी कुडाळ (प्रतिनिधी): सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील बीएसएनएल टॉवर्सना आवश्यक असलेल्या बॅटरींची आणि इतर इक्विपमेंटची जोड मिळावी तसेच सातत्याने बंद पडणाऱ्या टॉवर्सची यंत्रसामग्री नवीन बसवावी अशी मागणी शिवसेना खासदार विनायक…

सिंधुदुर्गात १० जून रोजी विविध सामाजिक उपक्रम राबविणार

राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांची माहिती कुडाळ ( अमोल गोसावी ) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष १० जून २०२३ रोजी २५ व्या वर्षांत दिमाखात पदार्पण करत आहे. मागील २४ वर्षात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने विविध…

रांगणा तुळसुलीतील मोहन तेंडुलकर यांना शिवसेना ( शिंदे गट ) पदाधिकाऱ्यांकडून मदत

घराच्या छपरासाठी उपलब्ध करून दिले साहित्य कुडाळ ( अमोल गोसावी ) : कुडाळ तालुक्यातील रांगणा तुळसुली येथील मोहन विनायक तेंडुलकर यांच्या घराचे छप्पर दोन वर्षापूर्वी वादळी वाऱ्याने उडून घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे ते बेघर होऊन बाजूला असलेल्या…

आमदार वैभव नाईक यांनी बांदेकर काजू युनिटला दिली भेट.

कुडाळ (अमोल गोसावी ) : कवठी गावचे शिवसेना पदाधिकारी मंगेश बांदेकर यांनी आमदार वैभव नाईक, खासदार विनायक राऊत यांच्या आदेशानुसार नेरूर येथे काजू युनिट व्यवसाय सुरु केला. या युनिटच्या शुभारंभाला आमदार वैभव नाईक बाहेरगावी असल्याने उपस्थित राहू शकले नव्हते. परंतु,…

error: Content is protected !!