Category कुडाळ

आदित्य बटावले चंदेरी किल्ला शिखरावर करणार चढाई

कुडाळ (अमोल गोसावी) : नवनवे विक्रम प्रस्थापित करणाऱ्या कुडाळचा सुपुत्र आदित्य बटावले महाराष्ट्रातील अतिशय अवघड अशा चंदेरी किल्ला शिखरावर सोमवार, ५ जून रोजी सायकलद्वारे चढाई करणार आहे. आदित्य हा सर्व ८०० मीटर चढाईचा प्रवास मावळ्याच्या वेशात करणार असून यासाठी महाराष्ट्र…

” एस. टी. ची नाळ तळागाळातील सर्वसामान्य जनतेशी जोडली गेलेली आहे.” – उपनगराध्यक्ष मंदार शिरसाट

महाराष्ट्राची लोकवाहिनी एस. टी. चा अमृतमहोत्सव कुडाळ येथे संपन्न केक कापून आणि प्रवाशांना पेढे वाटून केला आनंदोत्सव साजरा कुडाळ ( अमोल गोसावी ): सर्वसामान्यांची जीवनवाहिनी तसेच महाराष्ट्राची लोकवाहीनी म्हणून ओळखली जाणारी म्हणजे एस. टी. होय. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा…

जन्मोजन्मी हिच पत्नी मिळावी यासाठी कुडाळ येथे पुरुष करतात वटपौर्णिमा

२००९ पासून गवळदेव येथे होते पुरुषांकडून वडाची पूजा. वृक्ष संवर्धनाचाही देतात संदेश. कुडाळ ( अमोल गोसावी ): वटपौर्णिमा म्हटली कि महिलांचा सण. जन्मोजन्मी हाच पती मिळावा यासाठी महिला वर्षातून एकदा वटपौर्णिमा सणाला वटवृक्षाचे मनोभावे पूजन करून वटवृक्षाला दोरा गुंडाळून सात…

पणदूर हायस्कूलचा निकाल 100 टक्के

कुडाळ ( अमोल गोसावी ): वेताळबांबर्डे विभाग शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शिवाजी इंग्लिश स्कूल पणदूरतिठा या प्रशालेचा इ. १० वी (एस. एस. सी.) मार्च २०२३ चा निकाल १०० % एवढा लागला. या प्रशालेतून १५६ विद्यार्थी परीक्षेला बसले त्यापैकी १५६ उत्तीर्ण…

ओडिशामध्ये झालेल्या भीषण रेल्वे अपघातामुळे वंदे भारत एक्स्प्रेस शुभारंभ कार्यक्रम रद्द

कुडाळ ( अमोल गोसावी ): ओडिशामध्ये झालेल्या भीषण रेल्वे अपघातामुळे शनिवार ३ जून रोजी मडगांव येथे आयोजित केलेला वंदे भारत एक्स्प्रेस शुभारंभ कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. अशी माहिती समोर आली आहे..ओडिसा रेल्वे अपघातात सुमारे 50 प्रवासी मृत्यूमुखी पडले असून…

प्रज्ञा ढवण यांची भाजपा प्रदेश महिला उपाध्यक्षपदीनिवड झाल्याबद्दल भाजप महिला मोर्चा कुडाळ शहरच्या वतीने अभिनंदन

कुडाळ ( अमोल गोसावी ) : “भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा” कुडाळ शहरच्या वतीने भाजपा प्रदेश महिला उपाध्यक्षपदी प्रज्ञा ढवण यांची निवड झाल्याबद्दल त्यांची कणकवली येथील निवासस्थानी भेट घेऊन त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. यावेळी जि. प. माजी अध्यक्ष दीपलक्ष्मी…

सिंधुदुर्ग डान्सींग सुपरस्टार स्पर्धा ४ जूनपासून कुडाळमध्ये

रिॲलिटी शो च्या धर्तीवर सिंधुदुर्गातील सर्वात मोठी स्पर्धा चिमणी पाखरं डान्स क्लास ॲकॅडमीचे आयोजन कुडाळ (अमोल गोसावी) : चिमणी पाखरं डान्स क्लास ॲकॅडमी कुडाळ आयोजित डान्सींग सुपरस्टार सीझन ४ ही रिॲलिटी शोच्या धर्तीवर सिंधुदुर्गातील सर्वात मोठी डान्स स्पर्धा ४ जून…

कुडाळमध्ये वाढलेल्या चोऱ्यांच्या घटनांबाबत कुडाळवासियांनी पोलिस प्रशासनाचे वेधले लक्ष

कुडाळ ( अमोल गोसावी ) : कुडाळ शहरात वाढलेले चोऱ्यांचे प्रमाण, ट्रॅफिक समस्या याबाबत गुरुवारी १ जून रोजी कुडाळवासियांनी कुडाळचे पोलिस निरीक्षक शंकर चिंदरकर यांचे लक्ष वेधले. यामध्ये प्रामुख्याने कुडाळ शहरात वाढलेले चोरींचे प्रमाण, ट्रॅफिक समस्या याबाबत कुडाळ पोलिस निरीक्षकांशी…

कुडाळ शिवसेना ( ठाकरे गट ) उपतालुकाप्रमुख कृष्णा धुरी यांचा कुडाळ शाखेत वाढदिवस साजरा

कुडाळ (अमोल गोसावी) : कुडाळ तालुका शिवसेना उप तालुकाप्रमुख (ठाकरे गट) कृष्णा धुरी यांचा वाढदिवस आज कुडाळ येथील शिवसेना शाखेत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कुडाळ – मालवणचे आमदार वैभव नाईक यांची मुख्य उपस्थिती होती. यावेळी आमदार वैभव नाईक…

व्यापारी आणि ग्राहकांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका

व्यापारी आणि ग्राहकांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका वीज समस्येवरुन कुडाळात व्यापारी आणि ग्राहक आक्रमक अधिकाऱ्यांना विचारला जाब कुडाळ ( प्रतिनिधी ) : गेले काही दिवस कुडाळ शहरातील व्यापारी आणि नागरीक त्रस्त झाले होते. याचा जाब विचारण्यासाठी आज सकाळी कुडाळ तालुका…

error: Content is protected !!