ओडिशामध्ये झालेल्या भीषण रेल्वे अपघातामुळे वंदे भारत एक्स्प्रेस शुभारंभ कार्यक्रम रद्द

कुडाळ ( अमोल गोसावी ): ओडिशामध्ये झालेल्या भीषण रेल्वे अपघातामुळे शनिवार ३ जून रोजी मडगांव येथे आयोजित केलेला वंदे भारत एक्स्प्रेस शुभारंभ कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. अशी माहिती समोर आली आहे..ओडिसा रेल्वे अपघातात सुमारे 50 प्रवासी मृत्यूमुखी पडले असून शेकडो प्रवासी जखमी असल्याचे वृत्त आहे त्यामुळे वंदे भारत ट्रेन लोकार्पण आणि शुभारंभाचा कार्यक्रम रद्द करण्याचा हा निर्णय घेण्यात आला असल्याचे कळते.

error: Content is protected !!