वैभववाडी तालुका ठेकेदार संघटनेच्या अध्यक्षपदी दिलीप रावराणे यांची निवड

वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुका ठेकेदार संघटनेच्या अध्यक्षपदी जिल्हा बँक संचालक दिलीप रावराणे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. तर सचिवपदी रमेश शेळके, खजिनदारपदी संजय सावंत यांची निवड करण्यात आली आहे. नूतन पदाधिकारी यांचे सर्वांनी अभिनंदन केले. वैभववाडी तालुका ठेकेदार…








