Neet ची परीक्षा तरी घ्या निट… नाहीतर हे पेपर लीक करेल , जनतेचे आरोग्य वीक – संदीप सरवणकर

वैभववाडी (प्रतिनिधी) : भविष्यातील ह्या देशाची आरोग्य यंत्रणा टांगणी वर ठेवली जाणार आहे का ? अशी अवस्था नीट पेपर लिक वरून आता दिसू लागली आहे. बर झालं या देशाचे लोक परत निधी याची परीक्षा घेऊन निवड केली जात नाही. नाही तरपेपर लिक करून यांनी डेमोक्रसी विक केली असती. आता, कुठे EVM हॅक हा विषय मागे पडला आणि हा नीटचा घोटाळा घडला. व्यापम घोटाळा आणि नीट घोटाळा हे एकच समविचारी लोकांचा नीट केलेला झोल आहे.हा दुर्देवी योगा योग आहे. यावरून, गेल्या दहा वर्षात काय झाले नसेल ? उद्या डॉक्टर कसे बाहेर येतील ? .आणि त्यावर विसंबून असणारे जनतेचे आरोग्य कसे जपले जाईल ? हा सुद्धा चिंतनाचा विषय होत आहे. बहुतेक थाळी आणि टाळी ही आरोग्य प्रणाली नवीन पिढीच्या कपाळी असणार आहे. हेच यावरून दिसते आहे.

error: Content is protected !!