Category वैभववाडी

आदर्श विद्यामंदिर भुईबावडा येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आणि लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी

वैभववाडी (प्रतिनिधी) : आदर्श विद्या मंदिर भुईबावडा येथील विद्यार्थ्यांना थोर व्यक्तिमत्त्वाची माहिती उपलब्ध व्हावी आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला उजाळा मिळावा याकरता. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आणि लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी असा दुहेरी कार्यक्रम संपन्न झाला, याकरिता बाळासाहेब सावंत कोकण कृषी…

तो खड्डा बांधकाम विभागाने तातडीने बुजवला

उपअभियंता जोशी यांची कार्यतत्परता वैभववाडी (प्रतिनिधी) : घाट परिसरात होणाऱ्या मुसळधार पावसामुळे भुईबावडा घाटात मोरीवर रस्त्याच्या मध्यभागी बुधवारी भगदाड पडले होते. त्यामुळे काही वेळ वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र बांधकाम विभागाने तातडीने सिमेंट काँक्रीटमेंट हे भागदाड भरले आहे. त्यामुळे वाहतूक…

वैभववाडी रेल्वे स्टेशनं बाहेरील सर्कल रेल्वे प्रशासनाने हटविले

वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी रेल्वे स्टेशनबाहेरील वाहतूकीला अडथळा ठरत असलेले सर्कल रेल्वे प्रशासनाने हटविले आहे. हे सर्कल हटविण्याची सूचना आमदार नितेश राणे यांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी केली होती. आमदार नितेश राणे यांनी वैभववाडी रेल्वे स्टेशनच्या समस्यांचा आढावा घेण्यासाठी रेल्वेचे अधिकारी व…

‘वुशु’ क्रीडा प्रकारात अर्जुन रावराणे विद्यालयाचा चिन्मय दशरथ शिंगारे जिल्ह्यात प्रथम

वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे यांनी पुष्पगुच्छ देऊन चिन्मय चे केले अभिनंदन वैभववाडी (प्रतिनिधी) : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग व जिल्हा क्रीडा परिषद सिंधुदुर्ग यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित…

माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त खांबाळे केंद्र शाळा येथे शैक्षणिक साहित्याचे वाटप

शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांची प्रमुख उपस्थिती शिवसेना वैभववाडी तालुकाप्रमुख मंगेश लोके यांचा पुढाकार वैभववाडी (प्रतिनिधी) : समाजाचे आपण काहीतरी देणं लागतो ह्या कर्तृत्व भावनेतून खांबाळे गावचे सुपूत्र शिवसेना तालुकाप्रमुख मंगेश लोके हे गेली २५ वर्ष…

हुसेन लांजेकर यांचे प्रसंगावधान…चौघांचे वाचवले प्राण

वैभववाडी (प्रतिनिधी) : भाजपा युवा मोर्चा सिंधुदुर्गचे जिल्हा उपाध्यक्ष हुसेन लांजेकर यांनी प्रसंगावधान राखत कुसुर येथे नदिलगत कलंडलेल्या कारमधील चौघांचे प्राण वाचवले.शनिवार 27 जुलै रोजी रात्री 10 च्या सुमारास हुसेन लांजेकर हे आपले काम आटोपून मेहुणा जल्लाउद्दीन लांजेकर यांच्यासह स्वतःच्या…

आमदार नितेश राणे यांची वैभववाडी रेल्वे स्टेशनला भेट

रेल्वे स्टेशनवर प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीचा घेतला आढावा वैभववाडी (प्रतिनिधी) : आगामी गणेशोत्सवापूर्वी वैभववाडी रेल्वे स्थानकातील नागरिकांना भेडसावणाऱ्या प्राथमिक सेवा सुविधा पूर्ण कराव्यात यामध्ये जर काही अडचण असेल तर ती आम्हाला सांगा जी कामे वरिष्ठ पातळीवरची असतील या संदर्भात या मतदारसंघाचे…

माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त खांबाळे येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण

वैभववाडी (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त खांबाळे गावचे सुपुत्र शिवसेना तालुका प्रमुख तथा माजी पंचायत समिती सदस्य मंगेशजी लोके यांच्या वतीने केंद्रशाळा खांबाळे नं.१ येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. यावेळी…

अतुलनीय..म्हणे संसारोपयोगी वस्तू आणि भांड्याकुंड्यांशिवाय घरात राहा

अरविंद रावराणेंची अतुल रावराणेना सणसणीत चपराक वैभववाडी (प्रतिनिधी) : अलीकडेच स्वयंघोषित शिवसेना नेते म्हणवणाऱ्या अतुल रावराणे यांनी बिन फर्निचर च्या वैभववाडी पं स च्या इमारतीचे मोठ्या आवेशात उदघाटन केल्याचा दिखावा केला. पण जर नवीन बांधलेल्या घरात भांडीकुंडी नसतील, संसारोपयोगी साहित्य…

अंशतः अनुदानित संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना विविध मागण्यांचे निवेदन

टप्पा वाढ अनुदानचा शासन निर्णय काढावा तसेच अनुदानासाठी प्रचलित धोरण काढावे अशी मागणी वैभववाडी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षकांनी बुधवार दिनांक २४/०७/२०२४ रोजी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी किशोर तावडे यांची भेट घेऊन अंशतः अनुदानित शाळा /कॉलेज /वर्ग /तुकड्या…

error: Content is protected !!