Category वैभववाडी

शिडवणे शाळा नं.१ या शाळेच्या परिसरात वृक्षारोपण

प पू प्रभाकर नारकर प्रणीत औदुंबर सेवा ट्रस्टचा स्तुत्य उपक्रम वैभववाडी (प्रतिनिधी) : प पू प्रभाकर नारकर प्रणीत औदुंबर सेवा ट्रस्ट ही नाधवडे यांच्यावतीने  शिडवणे शाळा नं.१ या शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी निवृत पोलीस अधिकारी तसेच शिडवणे गावचे…

वैभववाडीत बांधकाम कामगार नवीन नोंदणी व नूतनीकरण शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी भाजपा कार्यालयात आयोजित बांधकाम कामगार नवीन नोंदणी व नूतनीकरण शिबिरात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.आमदार नितेश राणे यांच्या आदेशानुसार वैभववाडी तालुक्यातील बांधकाम कामगारांसाठी नवीन नोंदणी व नूतनीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराला तालुक्यातील कामगारांचा…

गणित प्रावीण्य परिक्षेत अर्जुन रावराणे विद्यालयाचे यश

महाराष्ट्र राज्य गणित अध्यापक महामंडळाच्या वतीने परिक्षेचे आयोजन वैभववाडी (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य गणित अध्यापक महामंडळाच्या वतीने दरवर्षी प्रमाणे गणित प्रावीण्य परिक्षा घेण्यात आली होती. या परिक्षेत अर्जुन रावराणे विद्यालय व जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश स्कूल चे इयत्ता पाचवी…

शिवसेना नेते अतुल रावराणेंच्या हस्ते वैभववाडी पं.स.इमारतीचे लोकार्पण

वैभववाडी (प्रतिनिधी) : गेले अनेक वर्षे उद्धघटनाच्या प्रतीक्षेत असलेल्या वैभववाडी पंचायत समिती इमारतीचे उबाठा सेनेच्यावतीने नेते अतुल रावराणे यांच्या हस्ते अचानक उद्धघाटन करण्यात आले. त्यामुळे सत्ताधारी पक्ष आता काय भूमिका याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बुधवारी उबाठा सेनेच्यावतीने पंचायत समिती…

नाधवडे गावच्या सरपंच पदी भाजपाच्या कु लिना पांचाळ यांची बिनविरोध निवड

वैभववाडी (प्रतिनिधी) : नाधवडे गावाच्या ग्रामपंचायत निवडणुकीत बहुसंख्येने भाजप सदस्य निवडून आल्यानंतर महिला आरक्षणात ठराव घेण्यात आला.अठरा अठरा महिने तीन महिला सरपंच करण्याचे ठरले. त्यातील शेवटच्या टर्म साठी लीना रमाकांत पांचाळ यांची सरपंच पदी ग्रामस्थांनी बिनविरोध निवड केली. यावेळी भाजपचे…

भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चाच्या वतीने वैभववाडी तालुक्यामध्ये बांधकाम कामगार मोफत नाव नोंदणी व नूतनीकरणासाठी 25 जुलै रोजी स्पेशल कॅम्प

वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुक्यातील बांधकाम कामगारांसाठी ऑनलाइन पद्धतीने नाव नोंदणी व नूतनीकरण (Renovation) करण्यासाठी वैभववाडी येथील भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात गुरुवार दिनांक 25 जुलै 2024 रोजी सकाळी १०ः३० ते ५ यावेळेत मोफत स्पेशल कॅम्पचे आयोजन करण्यात आलेले आहे. वैभववाडीचे…

सी एच ओ नियुक्ती मध्ये स्थानिक महिला उमेदवारांची गैरसोय तर परजिल्ह्यातील उमेदवारांवर मेहेरबानी

जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या कारभारावर माजी सभापती अरविंद रावराणे यांचा संताप सोयीच्या नियुक्तीसाठी आर्थिक व्यवहार झाल्याचा केला आरोप वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुक्यातील सी एच ओ अर्थात समुदाय आरोग्य अधिकारी पदांच्या आज नियुक्त्या करण्यात आल्या. या नियुक्त्या करताना स्थानिक महिला उमेदवाराना…

गगनबावडा कोल्हापूर महामार्गावरील खोकुर्ले, मांडुकली रस्त्यावर पुराचे पाणी

वैभववाडी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हासह राज्यात आठवडाभर पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आहे. नदी नाल्यांना महापूर आल्याने पूरस्थितीजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. गगनबावडा कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर खोकुर्ले, मांडुकली दरम्यान रस्त्यावर पुराचे पाणी आल्यामुळे रविवारी सायंकाळपासून हा मार्ग ठप्प झाला आहे. या मार्गावरील वाहतूक…

करूळ घाटाच्या निकृष्ट कामकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी वैभववाडीत भव्य मोर्चाचे आयोजन

नागरिकांनी मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन वैभववाडी (प्रतिनिधी) : करूळ घाटाच्या निकृष्ट कामकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी वैभववाडी तालुक्यातील सर्वपक्षीय कार्यकर्ते समाजसेवक शेतकरी व्यापारी यांच्यावतीने बुधवार दिनांक 24 जुलै रोजी वैभववाडी तहसील कार्यालयावर भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.या मोर्चात तालुक्यातील नागरिकांनी…

औदुंबर सेवा ट्रस्ट नाधवडे ( गावठण ) वतीने श्री गुरूपोर्णिमा ऊत्सवाचे आयोजन

विविध कार्यक्रमांसह वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन वैभववाडी (प्रतिनिधी) : प.पु.कै. प्रभाकर नारकर प्रणित औदुंबर सेवा ट्रस्ट नाधवडे ( गावठण ) आयोजित श्री गुरूपोर्णिमा ऊत्सव रविवार दिनांक २१ जुर्ले २०२४ रोजी सकाळी ०९ ते १२ अभिषेक दुपारी १२ : ३० ते ०१…

error: Content is protected !!