औदुंबर सेवा ट्रस्ट नाधवडे ( गावठण ) वतीने श्री गुरूपोर्णिमा ऊत्सवाचे आयोजन

विविध कार्यक्रमांसह वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन

वैभववाडी (प्रतिनिधी) : प.पु.कै. प्रभाकर नारकर प्रणित औदुंबर सेवा ट्रस्ट नाधवडे ( गावठण ) आयोजित श्री गुरूपोर्णिमा ऊत्सव रविवार दिनांक २१ जुर्ले २०२४ रोजी सकाळी ०९ ते १२ अभिषेक दुपारी १२ : ३० ते ०१ आरती , दुपारी ०१ ते ०२ : ३० महाप्रसाद व रात्री ०८ ते ११ वारकरी भजने असा कार्यक्रम आयोजित केला आहे. तर सोमवार दि.२२ जुलै रोजी मंडळाच्या वतीने गुरुपौर्णिमेचे औचित्य साधुन शिडवणे शाळा नं.१ ता.कणकवली येथे औदुंबर सेवा ट्रस्टच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम करण्यात येणार आहे.तरी गावातील तसेच पंचकौशितील सर्वानी या गुरुपोर्णिमेचा लाभ घ्यावा.अशीमडळांच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे.

error: Content is protected !!