नाधवडे गावच्या सरपंच पदी भाजपाच्या कु लिना पांचाळ यांची बिनविरोध निवड

वैभववाडी (प्रतिनिधी) : नाधवडे गावाच्या ग्रामपंचायत निवडणुकीत बहुसंख्येने भाजप सदस्य निवडून आल्यानंतर महिला आरक्षणात ठराव घेण्यात आला.अठरा अठरा महिने तीन महिला सरपंच करण्याचे ठरले. त्यातील शेवटच्या टर्म साठी लीना रमाकांत पांचाळ यांची सरपंच पदी ग्रामस्थांनी बिनविरोध निवड केली. यावेळी भाजपचे नाधवडे येथील सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.

error: Content is protected !!